इयत्ता – ४ थी विषय- परिसर अभ्यास १ कृतीपत्रिका 1 ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला

इयत्ता –   ४ थी    विषय- परिसर अभ्यास १  कृतीपत्रिका 1     ( सेतू अभ्यास  ) दिवस -पहिला

चित्रात दिसणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

1) परिसरातील सजीव वस्तूंची नावे लिहा.

उत्तर………………………………………………………………..

2) निर्जीव वस्तूची चार उदाहरणे लिहा.

उत्तर………………………………………………………………..

3) सजीव झाडाच्या लाकडाची खुर्ची तयार केली. मग ती सजीव की विजय आहे ?

उत्तर………………………………………………………………..

(4) चूंक की बरोबर ते लिहा.

अ. दगड सजीव आहे.

य. वनस्पती इकडून तिकडे जाऊ शकत नाहीत.

क. सजीवांची वाढ होते.

5) समुद्रात कोणकोणते सजीव असतात याची माहिती मिळावा,

उत्तर………………………………………………………………..

Leave a comment