इयत्ता – ५ वी विषय- मराठी मौखिक भाषा व विकास ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला

इयत्ता –   ५ वी    विषय-  मराठी  मौखिक भाषा व विकास   ( सेतू अभ्यास  ) दिवस -पहिला

खालील गोष्ट पहा 

१) ह्या गोष्टीतून तुम्हाला कोणता बोध मिळाला ?

२) गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडले ?

1) हुशारी, धाडसीपणा, लोभी, प्रामाणिकपणा, अशा प्रकारे वेगवेगळ्या बोध देणाऱ्या गोष्टी शोधून त्यांचे वाचन करा व त्या इतरांना सांगा.

2) गोष्ट वाचल्यानंतर त्यातील कोणते गुण आपल्याला आत्मसात करणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते ?

1 thought on “इयत्ता – ५ वी विषय- मराठी मौखिक भाषा व विकास ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला”

  1. खूप सुंदर प्रयत्न तोही सोशल मिडियाच्या माध्यमातुन .
    निश्चितच विदयार्थ्यांना बौद्धिक विकासासाठी हे एक उत्तम साधन आहे

Leave a comment