इ 3 री सेतू अभ्यास दिवस 16
इ 3 री सेतू अभ्यास दिवस 16 विषय – मराठी स्वल्पविराम खालील वाक्य वाचा मी बाजारातून गहू, तांदूळ, साखर, तेलांनी गुळ घेऊन येतो. वाक्याच्या मधे मधे मी थोडा वेळ थांबलो. बाजारातून ज्या ज्या वस्तू आणल्या आहेत त्याच्या मधे मध्ये (,) आपण अशी खूण करतो. अशी खुण म्हणजे स्वल्पविराम होय . खालील योग्य ठिकाणी स्वल्पविराम द्या … Read more