इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 40
इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 40 विषय – इतिहास – भूगोल अध्ययन अनुभव / कृती आतापर्यंत तु आदिमानय ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटनांचा अभ्यास केला. आधुनिक मानवाच्या इतिहासातील महत्वाची घटना म्हणजे विविध नागरी संस्कृतींचा विकास. शेवटच्या भागात प्रमुख चार नागरी संस्कृतींची माहिती पाहू. १. मेसोपोटेमिया मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे … Read more