♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 40

इ 5 वी   आजचा सेतू अभ्यास दिवस 40

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

जाणून घेऊ या

शिक्षक विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात येणारे निरनिराळे अनुभव व त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया याविषयी प्रश्न विचारतील.

उदा.

१. तुमचा वाढदिवस कधी असतो?

२. त्या दिवशी तुम्ही काय काय करता?

३.तुमची आई तुमच्यासाठी काय बनवते? इत्यादी

वरील प्रश्नांचा संदर्भ घेवून विद्यार्थ्यांना वाढदिवस कसा साजरा केला याचे अनुभवकथन लिहिण्यास सांगतील .

सराव करू या

शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेची परिसर सहल’ या विषयावर प्रत्येकाला अनुभव लेखन करण्यास सांगतील.

कल्पक होऊ या

  1. ‘कोरोनामुळे शाळेला अचानक लागलेली सुट्टी’ या विषयावर तुमचे अनुभव लेखन करा.
  2. तुम्हांला आत्तापर्यंत आलेल्या एखाद्या चांगल्या / वाईट अनुभवाचे लेखन करा.

३.तुमची स्वतःची रोजची दैनंदिनी लिहा.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी