One to Ten in words

विषय – English 

खालील व्हिडिओ पहा

पुढील स्पेलिंग तसेच लिहा

One to Ten in words

  1. One—-
  1. two—-

3.Three–

4.four—–

5.Five——

6.six-

7.Seven—

8.eight—

9.Nine—

10.Ten-

माझ्या या ओटीवर कोणकोण येते कविता प्रश्न उत्तरे

माझ्या या ओटीवर कोणकोण येते कविता प्रश्न उत्तरे

खालील कविता वाचा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा 

प्रश्न 1. एक वाक्यात उत्तर लिहा.

1) माझ्या या ओटीवर कोणकोण येते ?

उत्तर :…………………………………………..

2) दाणे कोण टिपून जाते ?

उत्तर :…………………………………………..

3) होला आणि पारव्याचा आवाज कसा आहे ?

उत्तर :…………………………………………..

4) मंजुळ कोणकोण बोलते?

उत्तर :…………………………………………..

5) थुई थुई कोण नाचते १

उत्तर :-:…………………………………………..

तुम्हाला माहिती असलेल्या पक्ष्यांची नावे सांगा.

उत्तर :-:.:…………………………………………..

Basic Addition

खालील व्हिडिओ पहा व बेरीज कशा प्रकारे करायची याची माहिती घ्या तसेच व्हिडिओ खाली दिलेली उदाहरणे वहीत सोडवा.

खालील बेरीज वहीत करा

SCERT मार्फत टेलिग्राम चॅनल

SCERT मार्फत टेलिग्राम चॅनल

राज्यातील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांच्यासर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना विविध योजना, धोरणे, परिपत्रके, प्रशिक्षणे,स्पर्धा, सर्वेक्षण व इतर अनुषंगिक माहिती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी SCERT मार्फत टेलिग्राम चॅनल तयार करण्यात आले आहे.

राज्यातील इ.१ ली ते इ. १२. पी चे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य सदरच्या टेलीग्राम चॅनेल मध्ये सहभागी होऊ शकतात.

राज्यस्तरीय इयत्ता निहाय what’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा.

शैक्षणिक साहित्य नियमित मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

SCERT मार्फत टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा.

परिपत्रक पाहण्यासाठी

https://drive.google.com/file/d/19VsNx2WUhharxmKnpUDexAqEAIsm82K_/view?usp=drivesdk

जेवण केल्यावर किती वेळाने पाणी प्यावे ? ज्ञानवर्धक माहिती

पाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. इतकेच नाही तर त्वचाही तजेलदार आणि निरोगी राहते. दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.

सदर ग्रुप मध्ये खालील इयत्ता शिकवणाऱ्याच शिक्षकांनी जॉईन होण्यासाठी

अन्न पचण्यासाठी हे मदत करते. जेवण करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर किंवा जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे.
स्वस्थ राहायचे असेल तर देवाने दिलेल्या या देणगीचा भरपूर वापर करा. पाणी पिल्याने पचनक्रिया योग्य पद्धतीने चालते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिल्याने पोट साफ राहते.

आयुर्वेदात जेवताना, जेवणानंतर किंवा जेवणा दरम्यान पाणी पिण्याला चुकीचे म्हटलेले नाही. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनानुसार जेव्हा तुम्हाला पाणी प्यावेसे वाटेल तेव्हा पाणी पिणे गरजेचे आहे मग, ते जेवणाआधी असो जेवणानंतर असो वा जेवणात दरम्यान!

आयुर्वेदानुसार साधारण जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हवे. कारण जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यामुळे पचन प्रक्रियेत बाधा निर्माण होते तसेच वजन वाढण्याची शक्यता आहे असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.

आयुर्वेदानुसार जेवणादरम्यान पाणी पिणे चुकीचे समजले जात नाही परंतु जेवताना अतिरिक्त पाणी पिण्याऐवजी थोडया प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे ज्यामुळे अन्नाचे मोठेमोठे तुकडे लहान व्हायला मदत होते ज्यामुळे त्यांचे पचन नीट होते.

जेवताना थंड पाणी पिऊ नये असे आयुर्वेदात सांगितले आहे. थंड पाणी शरीरातील आम्लांचे प्रमाण वाढवते आणि त्यामुळे पाचनप्रक्रियेत बाधा येऊ शकते असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे. ज्यामुळे ॲसिडीटी होऊ शकते.

थोडक्यात काय तर वरून आपल्या हे लक्षात येते की यापुढे जेवताना पाणी प्यावे की नाही प्यावे याचा विचार करायची गरज नाही फक्त ते प्रमाणात प्यायला हवे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.

राज्यस्तरीय इयत्तानिहाय Whats app ग्रुप

सदर ग्रुप मध्ये खालील इयत्ता शिकवणाऱ्याच शिक्षकांनी जॉईन व्हावे. या ग्रुप मध्ये इयत्तेला, विद्यार्थ्यांना आवश्यक अशा उपयुक्त 

  • ✅शैक्षणिक साहित्य 
  • ✅घरचा अभ्यास
  • ✅ऑनलाइन टेस्ट
  • ✅निबंध
  • ✅गोष्टी, बोधकथा
  • ✅मनोरंजक अभ्यास
  • ✅सामान्य ज्ञान टेस्ट 
  • ✅भाषणे 

यासारखा कंटेंट शेअर केला जाणार आहे.

जॉईन होण्यासाठी खालील इयत्ते समोरील येथे क्लिक करा वर क्लिक करा.

इयत्ताग्रुप जॉईन करण्यासाठी
इयत्ता १ लीयेथे क्लिक करा
इयत्ता २ रीयेथे क्लिक करा
इयत्ता ३ रीयेथे क्लिक करा
इयत्ता ४ थीयेथे क्लिक करा
इयत्ता ५ वीयेथे क्लिक करा
इयत्ता ६ वीयेथे क्लिक करा
इयत्ता ७ वीयेथे क्लिक करा
इयत्ता ८ वीयेथे क्लिक करा
इयत्ता ९ वीयेथे क्लिक करा
इयत्ता १० वीयेथे क्लिक करा