♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

माझ्या या ओटीवर कोणकोण येते कविता प्रश्न उत्तरे

माझ्या या ओटीवर कोणकोण येते कविता प्रश्न उत्तरे

खालील कविता वाचा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा 

प्रश्न 1. एक वाक्यात उत्तर लिहा.

1) माझ्या या ओटीवर कोणकोण येते ?

उत्तर :…………………………………………..

2) दाणे कोण टिपून जाते ?

उत्तर :…………………………………………..

3) होला आणि पारव्याचा आवाज कसा आहे ?

उत्तर :…………………………………………..

4) मंजुळ कोणकोण बोलते?

उत्तर :…………………………………………..

5) थुई थुई कोण नाचते १

उत्तर :-:…………………………………………..

तुम्हाला माहिती असलेल्या पक्ष्यांची नावे सांगा.

उत्तर :-:.:…………………………………………..