iphone se 2 : स्वस्तातील आयफोन मार्चमध्ये लाँच होणार – iphone se 2 to launch in march here is the price
[ad_1] नवी दिल्लीः प्रीमियम स्मार्टफोन कंपनी अॅपलचे आयफोन SE2 (iPhone SE2) चे अनेक खास वैशिष्ट्ये लिक झाली आहेत. अॅपल कंपनीचा हा स्वस्तातील फोन असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार या फोनला आयफोन ९ (iPhone 9) असेही नाव दिले जाऊ शकते. नव्या फोनमध्ये ४.७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले, टच आयडी, होम बटन आणि … Read more