65w type-c universal charger : शाओमीच्या ‘या’ खास चार्जरवरून स्मार्टफोन, लॅपटॉप चार्ज करा – xiaomi launches 65w type-c universal charger
[ad_1] नवी दिल्लीः शाओमी (Xiaomi) च्या १००W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीची आतुरतेने वाट पाहिली जात असताना शाओमीने आता 65W यूनिव्हर्सल Type-C चार्जर लॉन्च केला आहे. या चार्जरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा चार्जर मोबाइलला चार्ज करण्याबरोबरच अन्य डिव्हाइसला चार्ज करू शकतो. स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट्स, Nintendo Switch आणि USB Type-C ला सपोर्टे करणार असून गेमिंग डिव्हाइसेसलाही चार्ज करू … Read more