भारतातील पहिला 5G स्मार्टफोन २४ फेब्रुवारीला लॉन्च होणार

[ad_1] नवी दिल्ली : First 5G smartphone in India स्मार्टफोन कंपनी ‘realme’ भारतात पहिला 5G स्मार्टफोन येत्या २४ फेब्रुवारी रोजी लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन भारतातही पहिला ५जी स्मार्टफोन असणार आहे. कंपनीकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचं नाव ‘X50 … Read more

Daiwa : Daiwa चे दोन स्मार्ट टीव्ही भारतात लाँच – daiwa announces 2 new smart tvs with quantum luminit and the big wall, prices start at rs. 9990

[ad_1] नवी दिल्लीः इलेक्ट्रॉनिक कंपनी Daiwa ने भारतात दोन नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. Daiwa च्या दोन्ही स्मार्ट टीव्हीत क्वॉटम लुमिनिट आणि द बिग वॉल दिले आहेत. तसेच या दोन्ही टीव्हीत १ जीबी रॅम प्लस ८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहेत. या दोन टीव्हीपैकी एक ३२ इंचाचा टीव्ही आहे. तर दुसऱ्याची साइज ३९ इंच … Read more

HEROच्या स्कूटर्सवर १३ हजार रुपयांची बचत

[ad_1] नवी दिल्ली : Hero Motocorp scooter offers 2020 टॉप टू व्हीलर ब्रँड हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) फेब्रुवारी महिन्यात आपल्या दोन स्कूटरवर जबरदस्त ऑफर देत आहे. यात १३००० रुपयांपर्यंतची बचत करु शकता. कंपनी डेस्टिनी १२५ (Destini 125) आणि प्लेजर प्लस (Pleasure+) स्कूटरवर या महिन्यात स्पेशल ऑफर देत आहेत. ही ऑफर बीएस ४ (BS IV) फ्यूल … Read more

realme x50 pro : Realme X50 Pro: भारताचा पहिला 5G स्मार्टफोन २४ ला लाँच होणार – india’s first 5g smartphone realme x50 pro 5g launch on 24 february

[ad_1] नवी दिल्लीः जगातील सर्वात मोठा टेक कार्यक्रम मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) ला करोना व्हायरसच्या भीतीमुळे पुढे ढकलले आहे. हा कार्यक्रम बार्सिलोनामध्ये २४ फेब्रुवारीला पार पडणार होता. परंतु, हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने आपला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केलेल्या कंपन्यांनी आता बदल करण्यास सुरुवात केली आहे. चीनची स्मार्टफोन बनवणारी कंपनी रियलमी आपला पहिला 5G स्मार्टफोन … Read more

इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्यासाठी लवकरच सुरु होणार ७०० चार्जिंग स्टेशन

[ad_1] नवी दिल्ली : Electric vehicles charging stations: इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिग स्टेशनची संख्या वाढवण्याची योजना असून याअंतर्गत पुढील वर्षापर्यंत चार्जिग स्टेशनची संख्या ७०० पर्यंत करण्यात येणार आहे. टाटा पॉवरचे (TATA Power) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली. कंपनीने आधीच वाहनं वेगाने चार्ज करणारी १०० स्टेशन स्थापित केली आहेत. … Read more

itel vision 1 : आयटेलचा स्मार्टफोन लाँच, किंमत ५,४९९ ₹ – itel vision 1 with 4,000mah battery, dual cameras launched, priced at rs 5,499

[ad_1] नवी दिल्लीः आयटेलने भारतात आपला नवा स्मार्टफोन Itel Vision 1 लाँच केला आहे. या फोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये रियर कॅमेऱ्याची डिझाईन आयफोन ११ सारखी देण्यात आली आहे. आयटेलच्या या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. Itel Vision 1 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. तसेच फोनमध्ये अँड्रॉयड पाय ९.० … Read more

cyber attacks : दिल्लीकरांनंतर मुंबईकरांवर ‘व्हायरस’चा हल्ला – cyber attacks on mumbaikar after delhi

[ad_1] niraj.pandit@timesgroup.com व्हायरस म्हटल्यावर हल्ली चटकन ‘करोना’चं नाव पुढे येतं. पण, भारतीय युजर सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारी जगताचं लक्ष्य ठरताना दिसताहेत. यामुळेच व्हायरसची संख्याही वाढू लागली आहे. २०१९च्या व्हायरस थ्रेट अहवालानुसार दिल्लीकरांनंतर मुंबईकर हे सर्वाधिक व्हायरसचे बळी ठरत असल्याचं समोर आलं आहे. फिशिंग मेलच्या माध्यमातून छुप्या पद्धतीनं युजरच्या सिस्टिममध्ये प्रवेश करायचा आणि गुपचूप त्यातली … Read more

online fraud : सावधान! ‘अशी’ होतेय इंटरनेटवरून फसवणूक – these types of online fraud or internet scams

[ad_1] म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई इंटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल अॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. ही फसवणूक नेमकी कशी होते, यात कोणती सावधगिरी बाळगावी, त्यावरील उपाय, सावधानता आदींबाबत महाराष्ट्र सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक बलसिंग राजपूत यांनी नुकतेच ‘मटा फेसबुक लाइव्ह’द्वारे मार्गदर्शन केले. आर्थिक गुन्हे सर्वाधिक जिथे पैसा, … Read more

Asus Smartphones Sale : आसूसचा आजपासून सेल, ‘या’ फोन्सवर ४००० ₹ सूट – flipkart sale: asus 6z, asus 5z, and more asus smartphones available with up to rs 4,000 off

[ad_1] नवी दिल्लीः आसुस (Asus) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास सेल सुरू केला आहे. फ्लिपकार्टवर आजपासून सेल सुरू करण्यात येणार असून या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर ४ हजारांपर्यंत सूट दिली जाणार आहे. हा सेल २१ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवरून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के तत्काळ डिस्काउंट दिला जाणार … Read more

bharti airtel : एअरटेल ग्राहकांना झटका; ‘या’ प्लानमध्ये दरवाढ – bharti airtel increases postpaid add-on connection price to rs 249 per month

[ad_1] नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल (Airtel) ने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. सम-विषम पोस्टपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. एअरटेलच्या १९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानसाठी आता ग्राहकांना २४९ रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लान अंतर्गत युजर्संना पहिल्यासारखी सेवा मिळणार आहे. याआधी एअरटेलने पोस्टपेड प्लानमध्ये मिळणारी नेटफ्लिक्सची मोफत सेवा बंद केली होती. एअरटेलच्या या प्लानमध्ये … Read more