Samsung Galaxy A71 : सॅमसंग Galaxy A71 लाँच; ‘या’ फोनला टक्कर – samsung galaxy a71 launched in india with quad rear cameras know price and specifications
[ad_1] नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग ए सीरिजचा नवा स्मार्टफोन भारतात आज लाँच करण्यात आला आहे. या आधी कंपनीने सॅमसंग Galaxy A51 लाँच केला होता. कंपनीने Galaxy A71 हा स्मार्टफोन नुकताच व्हिएतनाममध्ये लाँच केला होता. त्यानंतर कंपनीने भारतीय बाजारात हा फोन लाँच केला आहे. या फोनची टक्कर विवोच्या व्ही १७, ओप्पो रेनो आणि … Read more