google play store : गुगलने Play Store मधून ‘हे’ २४ अॅप्स हटवले – google play store removes 24 dangerous apps
[ad_1] नवी दिल्लीः स्मार्टफोन युजर्सच्या डेटाची चोरी करणाऱ्या २४ अॅप्सला गुगलने प्ले स्टोरमधून हटवले आहे. सायबर सिक्युरिटी वेबसाइट VPNPro ने या अॅप्सची चोरी पकडली होती. हे अॅप्स ग्राहकांच्या डेटावर डल्ला मारत होते. त्यामुळे गुगलने या अॅप्सवर कारवाई केली असून त्यांना प्ले स्टोरमधून हटवण्यात आले आहे. या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जगभरात ३८ कोटीहून अधिक लोकांनी … Read more