samsung galaxy m31 : B-टाऊनमध्ये MegaMonster ची हवा; परिणिती चोप्राच्या हातात Samsung Galaxy M31 – samsung galaxy m31’s megamonster wave reaches b’town: parineeti chopra sets off on the mega trail

[ad_1]

अभिनेत्री परिणिती चोप्रा सोशल मीडियावर बिनधास्त असते. यामागचं कारण आहे ते म्हणजे ती नेहमी अनोख्या ठिकाणी जाते आणि फोटो शेअर करते. अशाच व्हॅकेशनवर जाण्यासाठी तिच्या या फोटोंमुळे अनेकांना हार्ड वर्क करणे आणि पैसे कमावण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. समुद्राच्या मध्यभागी असणे, जहाजासमोर मित्रांसोबत ब्रेकफास्ट आणि ऑक्सफर्डसमोर एक चिंताग्रस्त भावना.. परिणितीने स्वतःला याच पद्धतीने खुलवलं आहे, जे पाहण्यासाठी तिच्या इंस्टाग्राम पोस्टची काही तास वाट पाहावी लागणार आहे.

कदाचित यामागे सॅमसंग आहे. कारण, कंपनीने mega monster फोन Samsung Galaxy M31 च्या लाँचिंगची तयारी करताच परिणितीसाठी एक गिफ्ट पाठवलं होतं. हाच धागा परिणितीच्या पोस्टला असू शकतो. परिणिती ही ट्रॅव्हल क्वीन आहे आणि सॅमसंगचा फोनही G.O.A.T ऑफ कॅमेरा आहे. हा ६४ मेगापिक्सेल कॅमेऱ्या परिणितीच्या सोशल मीडियाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे.

अर्थातच कंपनीच्या या गिफ्टमुळे परिणिती प्रचंड उत्साही होती आणि तिने एका अविस्मरणीय ट्रिपवर जाण्याचा निर्णय घेतला, जिथे तिला कायम जावं वाटत होतं.

कुठे ते कदाचित कुणालाही माहित नसावं!. पण आपण ते ओळखू शकतो. कारण, परिणितीने याबाबत अगोदरच हिंट दिली आहे.



दरम्यान, हे ओळखणं ही एवढी सहज गोष्ट नाही. तुम्हाला तिच्या सोशल मीडियावर नजर ठेवावी लागेल आणि मेंदूला थोडा ताणही द्यावा लागणार आहे. परिणिती Samsung Galaxy M31 च्या ६४ मेगापिक्सेल कॅमेरामधून काढलेले काही फोटो शेअर करणार आहे. याच फोटोतून आपल्याला माहिती मिळेल की परिणिती नेमकी कुठे गेली होती.. ग्राहकांना परिणिती कोणत्या ठिकाणी गेली ते ठिकाण ओळखण्याची संधी आहे आणि अचूक उत्तर देणाऱ्या ५ लकी विजेत्यांना Samsung Galaxy M31 जिंकण्याची संधीही मिळणार आहे.

परणितीने या फोनमध्ये काढलेल्या फोटोंचीच ही फक्त उत्सुकता नाही. या फोनमध्ये नेमके काय फीचर्स आहेत, ज्यातून एवढे चांगले फोटो येतात याबाबतही ही उत्सुकता आहे. MegaMonster ज्याला आपण MegaSnaps ही म्हणून शकतो, यामध्ये ६४ मेगापिक्सेल क्वाड कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. FHD+ sAMOLED Infinity U डिस्प्ले यामध्ये देण्यात आला आहे. या सर्वांना साथ देण्यासाठी या फोनमध्ये ६००० mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे.

सॅमसंगचा हा फोन
२५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १ वाजता अमेझॉन आणि सॅमसंग ऑनलाइन स्टोअरसह काही इतर रिटेल स्टोअरमध्येही लाँच होणार आहे. विशेष म्हणजे या अत्यंत कमी किंमतीचा फोन असेल असंही बोललं जात आहे. तोपर्यंत परिणिती कोणत्या ठिकाणी गेली होती याचं अचूक उत्तर देऊन MegaMonster जिंकण्याची संधी आहे. कदाचित तुम्हीही ५ लकी विजेते होऊ शकता.

डिस्क्लेमर : ही ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने लिहिली आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment