Samsung Galaxy A20s : ३ कॅमेऱ्यांचा सॅमसंग Galaxy A20s स्वस्त – samsung galaxy a20s cost in india cut to get 4gb ram variant, currently available 12,999
[ad_1] नवी दिल्लीः सॅमसंग गॅलेक्सी ए२०एस (Samsung Galaxy A20s) फोन स्वस्त करण्यात आला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी असलेल्या या फोनची किंमत कंपनीने आता १ हजार रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना आता १३ हजार ९९९ रुपयांऐवजी १२ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकणार आहे. याआधी गेल्या महिन्यात कंपनीने ३ … Read more