science technology News: शाओमीचा ७५ इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच, पाहा किंमत-फीचर्स – xiaomi mi tv 4a 60 inch mi full screen tv pro 75 inch launched in china
[ad_1] नवी दिल्लीः शाओमीने शुक्रवारी एमआय फुल स्क्रीन टीव्ही प्रो Mi Full-Screen TV Pro आणि एमआय टीव्ही ४ ए ६० Mi TV 4A 60 इंचाचा टीव्ही लाँच केला आहे. शाओमीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ४५ इंच, ५५ इंच आणि फुल स्क्रीन टीव्ही प्रो सीरीजचा ६५ इंचाचा स्क्रीन साइज मॉडेल लाँच केला होता. आता याच सीरिजमध्ये … Read more