Fact Check: FAKE ALERT: सोशल डिस्टेंसिंगचा नियम मोडल्याने लाथ मारली, आता व्हिडिओ जातीच्या अँगलने व्हायरल – fake alert: video from madhubani shared with false claim that forwards refused to eat food cooked by dalit woman at a quarantine centre

[ad_1] दावा ट्विटर युजर Alex Ambedkar ने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात एक व्यक्ती टेबलावर ठेवलेल्या जेवणाला लाथ मारत आहे. समोर उभी असलेली महिला त्याच्यावर ओरडत आहे. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ‘मेरिट धारी’ने दलित महिलेच्या हातचे जेवण खायला नकार दिला आहे. ‘मेरिट धारी’ चा वाप करुन उच्च वर्णीयांवर टीका … Read more

Fact Check: FAKE ALERT: पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची ३०० घरे जाळली?, व्हायरल व्हिडिओ बांगलादेशचा – fake alert: video from bangladesh shared with the false claim that muslim homes burnt in west bengal

[ad_1] दावा फेसबुक पेज ‘Amzad Ansari‘ ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही लहान मुले, महिला एका उघड्या जागेवर आपल्या वस्तू शोधताना दिसत आहे. यावेळी ते सर्व जण रडताना दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, पश्चिम बंगलामधील घटनेचा व्हिडिओ आहे. या ठिकाणी ३०० मुस्लिमांची घरे जाळली आहेत. पोस्टसोबत कॅप्शन लिहिले की, दुःखद घटना. … Read more

fake alert: FAKE ALERT: रेल्वेच्या गर्दीचा व्हिडिओ भारतातील नव्हे, बांगलादेशचा आहे – fake alert: old video from bangladesh passed off as overcrowded migrant train from mumbai to west bengal

[ad_1] दावा रेल्वेच्या क्षमतेपेक्षा कैक पटीने तुडूंब गर्दी असलेल्या रेल्वे प्रवाशांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर या दाव्याने शेअर केला जात आहे की, हे दृश्य मुंबईहून पश्चिम बंगालला घेऊन जात असलेल्या रेल्वेचे आहे. ट्विटर युजर Rafif Jabbar ने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना मजकूर लिहिला आहे की, मुंबईहून पश्चिम बंगाल या दरम्यान १० … Read more

fake alert: fact check: सपा नेते अबु आसिम आझमीच्या स्वागतासाठी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या नाही – fact check: were ‘pakistan zindabad’ slogans raised while welcoming sp leader abu azmi?

[ad_1] दावा फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ खूप साऱ्या लोकांनी शेअर केला आहे. ज्यात काही लोक घोषणाबाजी करताना दिसत आहेत. स्वागत करीत आहेत. व्हिडिओला या दाव्याने शेअर केले जात आहे की, मुंबईत समाजवादी पार्टीचे नेते अबू असिम आझमी यांच्या स्वागतासाठी ‘पाकिस्तान जिंदाबाद‘च्या घोषणा दिल्या जात आहेत. पोस्टचे आर्काइव्ड व्हर्जन या ठिकाणी पाहा व्हिडिओ फेसबुक, … Read more

imran pratapgarhi: fake alert: बांगलादेशाच्या जुन्या फोटोवरून इमरान प्रतापगढींची पंतप्रधान मोदींवर टीका – fake alert: poet imran pratapgarhi uses old photo of rohingya girl to criticize pm modi

[ad_1] दावा उर्दू शायर इमरान प्रतापगढी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी डोळ्यात पाणी असलेल्या एका छोटी मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतील मुलीच्या डोक्यावर सामान असल्याचे आहे. हाच फोटो काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी ट्विटरवर आपला डिस्प्ले पिक्चर ठेवला आहे. alka-lamba खरं काय आहे ? हा फोटो रोहिंग्या मुस्लिम मुलीचा आहे. हा … Read more

fake alert: fake alert: थर्मल स्कॅनरला बंदूक समजले?, व्हिडिओ केनियातील कॉमेडी प्रोग्रॅममधील आहे – fake alert: video of man mistaking thermal scanner for gun is from kenyan comedy programme

[ad_1] दावा सुदर्शन न्यूज टीव्हीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके ने थर्मल स्क्रीनिंगमुळे घाबरलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ ट्विट केला. त्यात लिहिलेय की, हाहाहा थर्मल स्कॅनिंगची मशीन मियांजीला पोलिसांची बंदूक वाटली. ट्विटचे आर्काइव्ड व्हार्जन पाहा याच कॅप्शनसोबत एक व्हिडिओ अनेक फेसबुक युजर आणि ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. उदाहरणासाठी या ठिकाणी पाहा खरं काय आहे … Read more

fake alert: fake alert: २०१८ चा जुना फोटो सोशल मीडियावर चुकीच्या दाव्याने शेअर – fake alert: old, unverifiable photos from 2018 shared to claim pellet injuries to civilians in recent kashmir operation

[ad_1] दावा पॅलेट गनने जखमी झालेल्या काही लोकांचा फोटो सोशल मीडियावर चुकीच्या दाव्याने शेअर केला जात आहे. यात दावा करण्यात येतोय की, काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सैनिकांच्या गोळीबारात आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. कॅप्शनसोबत हा दावा करण्यात येत आहे की, गुरुवारी दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या अभियानाविरोधात आंदोनल करणारे नागरिक पॅलेट गनने जखमी झाले आहेत. खरं काय … Read more

fake alert: fake alert: दिल्लीत मुस्लिमांची एकत्र नमाज अदा?, नाही हा व्हिडिओ लॉकडाऊन आधीचा आहे – fake alert: old video showing muslims offering namaz shared claiming lockdown rules flouted

[ad_1] दावा फेसबुक पेज ModiNama ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एका मशिदीसमोर रस्त्यावर खूप मोठ्या संख्येने मुस्लिम लोक नमाज अदा करीत आहेत. व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिलेय की, हा दिल्लीच्या पटपडगंज परिसरातील व्हिडिओ आहे. दिवसा ढवळ्या या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. पोस्टचे आर्काइव्ड व्हर्जन या ठिकाणी पाहा फेसबुक पेज ‘मेरा हिंदुस्थान’ नेही हा … Read more

Fact Check: Fact Check: संबित पात्राने राहुल गांधींचा रेड-ग्रीन झोनमधील अर्धवट व्हिडिओ शेअर केला – fact check: sambit patra shares partial clip of rahul gandhi’s ‘red zone-green zone’ remark

[ad_1] दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा एक ६ सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओत राहुल गांधी बोलत आहेत की, जे रेड झोन आहे. ते खरे म्हणजे ग्रीन झोन आहे. जे ग्रीन झोन आहे ते रेड झोन आहे. संबित पात्राने या व्हिडिओ सोबत एक मजकूर लिहिला आहे … Read more

fake alert: fake alert: विमानात स्टाफसोबत प्रवाशांच्या भांडणाचा व्हिडिओ एअर इंडिया विमानातील नाही – fake alert: video of passengers outraging against airline staff is not from air india plane

[ad_1] दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काही प्रवाशी एअरलाइन्सच्या स्टाफसोबत भांडताना दिसत आहे. हे प्रवाशी जास्त भाडे आकारले म्हणून तसेच सोशल डिस्टेंसिगचे नियम धाब्यावर बसवले म्हणून स्टाफसोबत भांडताना दिसत आहेत. तसेच या व्हिडिओतून दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ एअर इंडियाच्या विमानातील आहे. फेसबुक युजर्स ‘Praveen Prabhakar’ … Read more