vivo y50 : Vivo Y50 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स – vivo y50 smartphone launched with quad rear cameras, 5,000mah battery launched in china

[ad_1] नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने वाय सीरिज अंतर्गत आपला लेटेस्ट स्मार्टफोन Vivo Y50 ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे. युजर्संना या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी, ८ जीबी रॅम आणि जबरदस्त प्रोसेसर, एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन भारतासह अन्य देशात कधी लाँच करणार आहे, याविषयी कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही. जिओचे … Read more

Oppo A12e : ओप्पो A12e लाँचआधीच, कंपनीच्या वेबसाईटवर – oppo a12e gets listed online with key specifications ahead of official debut

[ad_1] नवी दिल्लीः ओप्पो (Oppo A12e) चा आगामी स्मार्टफोन लाँच होण्याआधीच कंपनीच्या वेबसाईटवर दिसला आहे. कंपनीच्या ए१२ई या फोनची माहिती वेबसाईटवर मिळाली. परंतु, आता कंपनीने वेबसाईटवरून या फोनची माहिती हटवली आहे. कंपनीकडून चुकून हे झाल्याची शक्यता आहे. परंतु, अजूनही कॅशेड व्हर्जन गुगलवर दिसत आहे. यावरून हा फोन ओप्पो ए३एचे अपग्रेडेड व्हर्जन असल्याची माहिती आहे. जिओचे … Read more

lockdown : लॉकडाऊनः म्हणून ‘या’ सर्व अॅप्सच्या फीचरमध्ये बदल – lockdown : apps features of changes after using more

[ad_1] अनुपम भाटवडेकर युट्यूब लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन युट्यूबने आपली स्ट्रीमिंग क्वालिटी ४८०p वर नियंत्रित केली आहे. व्हिडीओ सेटिंगमध्ये जाऊन हायर क्वालिटीमध्ये व्हिडीओ बघायचा पर्याय उपलब्ध आहे. ४८०p वर नियंत्रित व्हिडीओ बघितल्यास इंटरनेट डेटा वापरामध्ये जवळपास ६० टक्के बचत होत असल्याचं दिसून आलं. हॅलो हॅलो अॅप्लिकेशनने करोना व्हायरस असा एक सेक्शन उपलब्ध … Read more

facebook : फेसबुकवर ‘अॅम्बेसेडर ऑफ फिटनेस’ मोहीम – lockdown: ambassador of fitness campaign on facebook

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, नाशिक योग्य आहार-विहार, व्यायाम प्रकार यामुळे उत्तम आरोग्य लाभत असले तरी, हल्लीच्या धावपळीच्या काळात व्यायाम करण्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला हा वेळ मिळाला आहे. त्याचा उपयोग प्रत्येकाने फिटनेससाठी करावा, या उद्देशाने आयपीएस डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ‘अॅम्बेसेडर ऑफ फिटनेस‘ या उपक्रमाची फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. आपला … Read more

BSNL : BSNLची युजर्संना भेट, हा प्लान ३० जूनपर्यंत वाढवला – bsnl extends the availability of rs 96 vasantham gold voucher: here are the details

[ad_1] नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या प्रीपेड प्लानच्या व्हाऊचरची उपलब्धता वाढवली आहे. या व्हाऊचर प्लानचे नाव Vasantham Gold आहे. या प्लानची किंमत ९६ रुपये आहे. हा प्लान सध्या केवळ चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये कार्यरत आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीने या व्हाऊचर्सची उपलब्धता ९० दिवसांसाठी वाढवली आहे. त्यामुळे या प्लानची … Read more

lockdown : व्हिडीओ कॉल करताय?, ‘ही’ काळजी घ्यावी लागणार – how to prepare for video calls from home in lockdown

[ad_1] मुंबई टाइम्स टीम लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फर्न्सिंग या पर्यायाकडे अनेक जण वळले आहेत. पण व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यामातून काम करताना सहकारी थेट घरापर्यंत पोहोचत असल्यामुळे काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. त्याविषयी जाणून घेऊ या… नको पसारा कामासाठी व्हिडीओ कॉल करताना अस्ताव्यस्त … Read more

PUBG MOBILE : करोना व्हायरसः ‘पबजी’चे २४ तासांसाठी शटडाऊन – pubg mobile not working as servers suspended by tencent: here’s why

[ad_1] नवी दिल्लीः जगातील टॉप मोबाइल व्हिडिओ गेमपैकी एक असलेल्या पबजीचे वेड अनेकांना लागले आहे. भारतासह संपूर्ण जगभरात पबजीचे लाखो जण चाहते आहेत. २०१९ पासून अनेक तरुणांनी पबजीच्या वेडापायी खाणे-पिणे सोडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. घर सोडल्याच्या बातम्याही आपण ऐकल्या आहेत. परंतु, पबजी प्रेमींसाठी एक बॅड न्यूज आहे. आज ४ तारखेपासून मध्यरात्री १२ वाजेपासून ते … Read more

most popular emoji : लॉकडाऊनः सोशल मीडियावर सर्वात जास्त ‘हे’ इमोजी हिट – coronavirus: on social media most popular this emoji

[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरसचे संकट जगभरात आले आहे. भारतात करोना व्हायरसमुळे १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. तर कुटुंबातील इतर सदस्यांना घराबाहेर प्रवेश नसल्याने अधिक लोकांचा सोशल मीडियावरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. करोना संबंधीत बातम्या आणि मेसेज दररोज सोशलवर शेअर केल्या जात आहेत. सध्या सोशल मीडियावर … Read more

whatsapp status : मैत्रीच्या नात्याने फुलले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस – challenges for whatsapp with images and daring

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, नागपूर मित्राचा सकाळी सकाळी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज दिसला, ‘तुझा फोटो पाठव’. विचारले, ‘अरे, पण कशाला?’ म्हणाला, ‘मी चॅलेंज स्वीकारलेय.’ केवळ त्याच्या आनंदासाठी म्हणून एक फोटो पाठवला. पुढच्या अर्ध्या तासात त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर मैत्रीचा मेळाच फुललेला दिसला. खूप सुखावणारे आहे हे. करोनामुळे माणूस माणसापासून शारीरिकदृष्ट्या दूर झाला असला तरी या लॉकडाउनच्या काळात मित्र, … Read more

Jio WiFi : जिओः मोबाइल नेटवर्क नाही?, तरीही, व्हिडिओ-व्हॉईस कॉल करा – jio wifi calling user can call without mobile network

[ad_1] नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या काळात जर तुम्हाला मोबाइल नेटवर्क मिळत नसेल तर आता चिंता करण्याची आणि घाबरून जाण्याची गरज नाही. रिलायन्स जिओने आपल्या युजर्संसाठी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने विना टेलिकॉम नेटवर्क मध्येही तुम्ही कोणालाही कॉल करू शकाल. या फीचरने नाव वाय फाय कॉलिंग सर्विस (Jio WiFi calling service) आहे. या फीचरच्या … Read more