[ad_1]
चीनः ‘या’ तंत्रज्ञानाच्या वापराने करोनाला रोखले
Moto G8 पॉवर लाइटची किंमत
Moto G8 पॉवर लाइटची किंमत १६९ यूरो म्हणजेच जवळपास १३ हजार रुपये आहे. या फोनला दोन रंगात म्हणजेच रॉयल ब्लू आणि आर्टिक ब्लू मध्ये खरेदी करता येवू शकते. परंतु, या फोनचा सेल कधी सुरू होणार आहे, याबद्दल कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही.
सरकारकडून आरोग्य सेतू मोबाइल अॅप लाँच
Moto G8 पॉवर लाइटचे खास वैशिष्ट्ये
या फोनच्या फीचर्सवर नजर टाकल्यास या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन ७२९x१६०० पिक्सल आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ३५ आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड ९ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
Moto G8 पॉवर लाइटचा कॅमेरा
मोटोरोला कंपनीने या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये युजर्संना ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.
ऑनर प्ले 4T गुरुवारी लाँच होणार, पाहा किंमत
Moto G8 पॉवर लाइटची बॅटरी
कनेक्टिविटीसाठी कंपनीने या फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते.
[ad_2]
Source link