इ. २ री आजचा घरचा अभ्यास
विद्यार्थ्यांनी खालील दोन्ही विषयांचा अभ्यास करावा
विद्यार्थ्यांनी खालील दोन्ही विषयांचा अभ्यास करावा
भारतरत्न गानसम्राज्ञी कु. लता मंगेशकर यांचे आज रविवार दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली असून, या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 (सन 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
सदर शासन अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संगणक सांकेतांक 202202061710416407 असा आहे. सदर शासन अधिसूचना डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Indra Mallo
(इंद्रा मालो) सचिव (प्र.सु.व र.व का)
संबंधित अधिसूचना पीडीएफ मध्ये
शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका २०१७ ते २०२१ उत्तर सूचीसह
NISHTHA प्रशिक्षण 5 ते 8 कोर्स लिंक
संचमान्यता कशी करावी ?