इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 2 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती page no 39-40

इयत्ता  ५ वी  विषय- परिसर अभ्यास 2  9  स्थिर  जीवन आणि नागरी संस्कृती   page no  39-40 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   39-40    वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 


 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    त्रियुग पद्धत कोणी आमलात आणली  ?

 उत्तर :- ……………………………………

२   वस्तूची वर्गवारी कोणत्या तीन प्रकारात करण्यात आली ? 

 उत्तर :- ……………………………………

३   सर्व प्रथम वापरला गेलेला धातू कोणता? . 

 उत्तर :- ……………………………………

४  ताम्रयुग कशाला म्हटले जाते ? .

 उत्तर :- ……………………………………

५. कारागीर एका ठिकाणी वस्ती करून का राहू लागले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  ताम्रयुग युगामध्ये लागलेला सगळ्यात महत्त्वाचा शोध कोणता   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. गावाचा विस्तार कसा झाला    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   लोक चाकाच्या गाड्या का वापरू लागले   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • सॅनिटायजर जर्म्स चा सफाया कसा करते?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • त्यागी झाड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment