इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 गड आला पण सिंह गेला page no 54-55
खालील प्रश्न हे पान क्रमांक 54-55 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ तानाजी च्या मुलाचे नाव काय होते ?
उत्तर :- ……………………………………
२ तानाजी आपल्या धाकट्या भावाला काय म्हणाला ?
उत्तर :- ……………………………………
३ सुर्याजीने मावळ्यांसह कोणता दरवाजा गाठला ? .
उत्तर :- ……………………………………
४ तानाजीचा पराक्रम या विषयी माहिती लिहा? .
उत्तर :- ……………………………………
५. मावळे का पळू लागले ? .
उत्तर :- ……………………………………
६. सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला ? .
उत्तर :- ……………………………………
७. तानाजी धारातीर्थी पडल्याची बातमी आल्यानंतर शिवराय काय म्हणाले ? .
उत्तर :- ……………………………………
८. कोंढाण्याचे नाव काय ठेवण्यात आले ? .
उत्तर :- ……………………………………
- त्यागी झाड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- सॅनिटायजर जर्म्स चा सफाया कसा करते?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी