इयत्ता ३ री विषय- मराठी एक भारतीय संशोधक page no 67

इयत्ता   ३ री  विषय- मराठी     एक भारतीय संशोधक      page no   67

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   67   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   शंकररावांना कोणती सवय लहानपणापासून होती  ?

 उत्तर :- ……………………………………

२  वयाच्या पंधराव्या वर्षी शंकररावांनी कोणते उपकरण तयार केले    ? 

 उत्तर :- ……………………………………

३  शंकररावांना कशाचा मनस्वी कंटाळा यायचा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ शंकररावांनी कोणत्या गुणकारी औषधाचा शोध लावला  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  शंकररावांनी स्वयंचलित तयार करण्याचे का नाकारले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  डॉक्टर भिसे यांनी किती  शोध लावले   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • सॅनिटायजर जर्म्स चा सफाया कसा करते?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • त्यागी झाड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment