इयत्ता २ री विषय – इंग्रजी 4.1 The Squirrel page no 48
खालील प्रश्न हे पान क्रमांक 48 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Listen, repeat and act and write.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता मोठ्याने वाचा कृती करा व आपल्या वहीत लिहा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Listen and circle the rhyming words.
खालील शब्द वाचा व कवितेतील यमक जुळणारे शब्द( एक सारखे उच्चार ) असणारे शब्द यांना गोल करा
उदाहरणर्थ – hop – top
• up, hop, tree, top.
• broad, round, ground, tall.
• twirly, round, whirly, top.
• shell, supper, snappity, crackity
. Find four words that end with ‘y’ from the poem.
y ने शेवट होणारा कवितेतील शब्द शोधून आपल्या वहीत लिहा
For example, Frisky
Listen and repeat write
खालील शब्द वाचा व आपल्या वहीत लिहा
squirrel
ground
feather
snail
shell
broad
tail
curly.
- त्यागी झाड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- सॅनिटायजर जर्म्स चा सफाया कसा करते?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी