इयत्ता ६ वी विषय- इतिहास ८. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये page no 39-40

इयत्ता  ६ वी    विषय- इतिहास  ८. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये        page no  39-40 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  39-40  वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात कोणता बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता   ?

 उत्तर :- ……………………………………

२   वर्धन साम्राज्याचा विस्तार कोणी केला  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ हर्षवर्धन आणि कोणती नाटके लिहिली  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.हर्षवर्धनाच्या काळात कोणता बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता   ?   ? . 

 उत्तर :- ……………………………………

माहिती लिहा 


  • त्यागी झाड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • सॅनिटायजर जर्म्स चा सफाया कसा करते?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



Leave a comment