इयत्ता ७ वी विषय- इतिहास 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम page no 42-43
खालील प्रश्न हे पान क्रमांक 42-43 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग १ पाहण्यासाठी
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग २ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ राजाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ?
उत्तर :- ……………………………………
२ खाफीखान यांनी महाराणी ताराबाई यांचे वर्णन काय केले आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ महाराणी ताराबाई यांच्या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
- सॅनिटायजर जर्म्स चा सफाया कसा करते?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बलसागर भारत होवो बलसागर भारत होवो गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी