इयत्ता २ री विषय -गणित ओळखूया, नाणी नोटा Page no 56-57
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा
खालील नोटा किती रुपयाच्या आहेत ते आपल्या वहीत लिहा .
आमच्या गावातील हे दुकान पाहा. इथे स्वत:च्या हाताने वस्तू घेऊन वस्तूंची एकूण किंमत बाहेर पडण्याआधी पैशाच्या पेटीत जमा करायची असते.
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
Do you know Notes and Coins? Page no 56-57
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Solve the following Problem in your notebook
(खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा. )
Write in your notebook how many rupees the following notes are.
खालील नोटा किती रुपयाच्या आहेत ते आपल्या वहीत लिहा .
Look at our shop. Here we pick up whatever we need. Calculate their total price. Before leaving the shop we place the amount in the box for money
(आमच्या गावातील हे दुकान पाहा. इथे स्वत:च्या हाताने वस्तू घेऊन वस्तूंची एकूण किंमत बाहेर पडण्याआधी पैशाच्या पेटीत जमा करायची असते.)
- जादूचे आंबे | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी