इयत्ता २ री विषय- मराठी २६. मांजरांची दहीहंडी page no 69

इयत्ता २ री     विषय- मराठी  २६. मांजरांची दहीहंडी        page no  69

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   69  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 





व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  मांजराचे आवड कोणाकोणाला होती   ?

 उत्तर :- ……………………………………

२  आजीबाई कडे किती मांजरे होती   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ मांजरांची नावे काय होती   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  आजीबाईने लोणी कोठे ठेवले होते  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  मांजरांनी लोणी काढण्यासाठी काय केले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

कोण कोणास म्हणाले?

 (अ) ‘‘बोकोबा, आपण एकावर एक असे उभे राहू.’’ 

(आ) ‘‘आजी, आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे.’’ 

कोण ते लिही. 

1 मांजरांमध्ये सर्वांत लहान असणारा……………… 

2 मांजरांमध्ये सर्वांत हुशार असणारा ……………… 

3 आजीबाई आणि नात यांना आवडणारी……………… 

4 मांजरांची दहीहंडी पाहणारी……………… 

5 घाबरून पळून गेलेली……………… 

का ते सांग. 

(अ) दहीहंडीत साळोबा मांजर सर्वांत वर उभे राहिले.

 (आ) दहीहंडीत बोकोबा मांजर सर्वांत खाली उभे राहिले. 

तर काय झाले असते ते सांग. 

(अ) आजीबाईंनी लोणी उंचावर ठेवताना मांजरांनी पाहिले नसते, तर …………….. 

(अा) आजी थोड्या उशिराने घरी आली असती, तर ……………..


  • पुरी का फुगते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • अतिशय सोप्या पद्धतीने 3 या अंकापासून आपण श्रीकृष्णाचे चित्र काढण्याची पद्धत




Leave a comment