इयत्ता ६ वी विषय- भूगोल ९. ऊर्जा साधने page no 51-52
खालील प्रश्न हे पान क्रमांक 51-52 वरील आहेत
घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ आपल्याला ऊर्जेची गरज का असते ?
उत्तर :- ……………………………………
२ ऊर्जेचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात करता येते ?
उत्तर :- ……………………………………
३ पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने व प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने यातील फरक लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ बायोगॅस या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. कचऱ्यापासून ऊर्जा या विषयी माहिती लिहा ?.
उत्तर :- ……………………………………
६. अणुऊर्जा या विषयी माहिती लिहा ?. ? .
उत्तर :- ……………………………………
७. जलविद्युत ऊर्जा विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तारे का लुकलुकतात ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- लालची सिंह आणि शेतकरी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी