इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 24
इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 24 विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास लेखन पूर्वतयारी पालकांनी विद्यार्थ्यांकडून खालील कृती करून घ्यावेत वायर मध्ये मणी ओवणे, कागद फाडणे, कागद चुरगळणे, बाटलीचे टोपण लावणे, टोपण काढणे, सारखी चित्रे जोडणे. ★ सक्षम बनू या ठसेकाम परिसरातील उपलब्ध असलेले साहित्य उदा. भेंडी, कांदा, बटाटे बाटलीचे टोपण, हातापायाच्या पंजांची … Read more