इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 24
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
लेखन पूर्वतयारी
पालकांनी विद्यार्थ्यांकडून खालील कृती करून घ्यावेत
वायर मध्ये मणी ओवणे, कागद फाडणे, कागद चुरगळणे, बाटलीचे टोपण लावणे, टोपण काढणे, सारखी चित्रे जोडणे.
★ सक्षम बनू या
ठसेकाम परिसरातील उपलब्ध असलेले साहित्य उदा. भेंडी, कांदा, बटाटे बाटलीचे टोपण, हातापायाच्या पंजांची ठसे घेणे, या कृती विद्याथ्र्यांकडून करवून घ्याव्यात.

चला सराव करूयात
ठिपके जोडून विविध रेषाकृती पूर्ण करणे.
