इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 23

इ   7 वी  सेतू अभ्यास दिवस  23

विषय  – इतिहास – भूगोल  

प्रश्न 1) नकाशाच्या आधारे कोणता खडक महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्ह्यामध्ये आढळतो?.

उत्तर : ………………………………………….

प्रश्न २) राज्यात सर्वाधिक आढळणारा खडक कोणता?

उत्तर : ………………………………………….

प्रश्न ३) स्तरित खडक कोठे आढळतो?

उत्तर : ………………………………………….

प्रश्न ४) आपल्या राज्यात आढळणारे प्रमुख खडक प्रकार कोणते?

उत्तर : ………………………………………….

तसेच इयत्ता : 6 वी चे भूगोल विषयाचे पाठ्यपुस्तकातील घटक: 7. खडक आणि खडकांचे प्रकार याचे वाचन कर.

खडक प्रकारानुसार जिल्ह्याची यादी करा –

1 thought on “इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 23”

Leave a comment