इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 23

इ   8 वी  सेतू अभ्यास दिवस  23

विषय  – इतिहास – भूगोल  

1) ग्रामीण वस्ती म्हणजे काय?

2) शहरी भागात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण कमी का असते?

  • अध्ययन अनुभव किंवा कृती

कृती

खालील चित्राचे निरीक्षण करा व त्याखाली दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.

1. ग्रामीण वस्ती व शहरी वस्ती फरक लिहा.

उत्तर : ………………………………………….

2. मानवी वस्ती प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी विकसित होते?

उत्तर : ………………………………………….

Leave a comment