iphone 11 : ‘आयफोन११’ सारखा स्मार्टफोन फक्त १० हजार रुपयात – itel upcoming smartphone suggest iphone 11 like dual cameras launch set in february
[ad_1] नवी दिल्लीः आयटेल itel भारतात नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. आयटेलच्या या फोनची डिझाइन आयफोन ११ सारखी असणार आहे. हा आयटेलचा पहिला स्मार्टफोन आहे. यात वॉटरड्रॉप नॉच मिळणार आहे. आयटेलच्या आगामी फोनचे नाव काय असणार आहे किंवा मॉडेल नंबर काय असणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती कंपनीकडून सांगण्यात आली नाही. लिक झालेल्या माहितीनुसार, … Read more