Service From The Robo Waiter At The Hotel In Nagpur

[ad_1] हातातल्या ट्रे मध्ये चमचमीत आणि चविष्ट खाद्य पदार्थ घेऊन येणारे हे रोबो पाहून तुम्ही टोकियो किंवा शांघायच्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आल्यासारख वाटत. नागपूरच्या इटर्निटी मॉल मध्ये राज्यातले पहिले “रोबो हॉटेल” सुरु करण्यात आले आहे. “रोबो टू पॉईंट जिरो” नावाने सुरु झालेला हे हॉटेल इथल्या तीन रोबो वेटर्समुळे सध्या नागपूरकरांच्या पसंतीस उतरत आहे. By : … Read more