PUBG Game Side Effects Girl Gone To Punjab To Meet Boyfriend

[ad_1] ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या पबजी गेमचे अनेकांना व्यसन लागले आहे. यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याचेही प्रकार समोर आले आहेत. मात्र, आता अल्पवयीन मुलं/मुलीही याला बळी पडत आहे. यातूनच नांदेडमधील एक मुलगी थेट पंजाबमध्ये पळून गेल्याची घटना आहे. By : एबीपी माझा वेबटीम | 06 Dec 2019 04:19 PM (IST) नांदेड : पबजीसारखे ऑनलाईन गेम मुलांसाठी … Read more