samsung galaxy m31 : जयपूरमध्ये अर्जुन कपूरची #MegaMonster ट्रायल; 64MP Samsung Galaxy M31 बनला परफेक्ट साथीदार – जयपूरमध्ये अर्जुन कपूरची #MegaMonster ट्रायल; 64MP Samsung Galaxy M31 बनला परफेक्ट साथीदार
[ad_1] अर्जुन कपूरची 64MP Samsung Galaxy M31 सोबतची #MegaMonster ट्रायल जयपूर शहरात चर्चेचा विषय बनली आहे. त्याने आपल्या डेस्टिनेशनच्या हिंट देण्यास सुरुवात केल्यापासूनच चाहत्यांची नजर त्याच्या इंस्टाग्रामवर होती. यानंतर त्याने एकापाठोपाठ एक फोटो पोस्ट केले. ATV राईड, तलावाच्या काठावर जेवण, शहरात सायकल रायडिंग आणि हॉट एअर बलून फोटोंचा यात समावेश होता. विविध तर्क-वितर्क लावल्यानंतर अर्जुन … Read more