realme x50 pro : रियलमी X50 Pro आज भारतात लाँच होणार – realme x50 pro 5g india launch today know expected features price in india of upcoming realme smartphone
[ad_1] नवी दिल्लीः भारताचा पहिला ५ जी स्मार्टफोन Realme X50 Pro 5G आज भारतात लाँच होणार आहे. या आधी हा फोन बार्सिलोनामध्ये वर्ल्ड काँग्रेस (MWC) मध्ये लाँच करण्यात येणार होता. परंतु, करोना व्हायरसच्या भीतीने करण्यात आला नाही. आज दुपारी २.३० वाजता या फोनची लाँचिंग होणार आहे. कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे. या … Read more