खूशखबर ! आता सिमकार्डच बनणार मेमरीकार्ड
आज अनेक फोन्समध्ये सिमकार्ड आणि मेमरी कार्डचा स्लॉट वेगवेगळा असतो. तर काही ड्युअल सिम फोनमध्ये एका ठिकाणी मेमरी कार्ड किंवा सिम कार्ड दोघांपैकी एकच गोष्ट टाकू शकतो. पण आता सिमकार्डच मेमरी कार्डचं काम ही करणार आहे. ही गोष्ट लवकरच मोबाईलमध्ये येणार आहे. चीनची मोबाईल कंपनी शाओमी (Xiaomi) असं एक सिमकार्ड डेव्हलप करत आहे. जो … Read more