Airtel : Airtel ने NCF चार्ज वाढवला, टीव्ही युजर्संना दणका – airtel increase digital tv ncf charge for multi tv users know aall about it
[ad_1] नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) ने मल्टी टीव्ही युजर्संना जोरदार झटका दिला आहे. एनसीएफ म्हणजेच नेटवर्क कॅपॅसिटी फी चार्जमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे मल्टी युजर्संना १०० चॅनेलसाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी युजर्सना १०० चॅनेलसाठी केवळ ८० रुपये मोजावे लागत होते. परंतु. आता या दरवाढीनंतर युजर्संना २० रूपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. … Read more