♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 33

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

• संबोध कोपरा

  • संपूर्ण वर्षभराची महिना, सप्ताह निहाय सुटसुटीत मांडणी म्हणजे दिनदर्शिका.
  • तुझ्या घरी असलेल्या दिनदर्शिकेचे बारकाईने निरीक्षण
  • कर, त्यामध्ये वर्ष, महिना, दिनांक आणि वार यांचा मेळ कसा घातलेला आहे हे पहा. घरातील दिनदर्शिका
  • पाहून आजचा दिनांक आणि वार लिही.
  • दिनदर्शिके मध्ये तुझा वाढदिवस शोधून काढ.
  • वय माहित होण्यासाठी जन्मवर्षापासून पुढे चालू वर्ष येईपर्यंत मोजावे.

• सराव कोपरा

✓ तुझे वय किती आहे ? तुझ्या आईचे व बाबांचे वय किती आहे त्यांना विचारून लिही.

/ तुझ्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी किती दिवस होती ?

√ वेळ मोजण्यासाठी कोणकोणती साधने आहेत ?

√ चालू महिन्याच्या गुरुवारी कोणकोणत्या तारखा आहेत, नोंद कर.

√ या वर्षीचे १५ ऑगस्ट कोणत्या वारी आहे ?

√ चालू वर्षीच्या जुलै महिन्यात किती रविवार आहे?

√ तुझ्या दोन मित्रांचे वाढदिवस त्यांना विचारून घरच्या दिनदर्शिके मध्ये नोंद कर.

√ खालील सारणीत दिलेल्या व्यक्तींची चालू (२०२१) वर्षीची वये नोंदव.


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी