♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 33

इ 5 वी    आजचा सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास

Instructions for students:

1. Look at the objects and choose one of them. वस्तू बघा व त्यापैकी एक निवडा.

2. Observe the object carefully. वस्तूचे काळजीपूर्वक निरीक्षण करा.

3. Write continues and meaningful 3-4 sentences about the object. वस्तूविषयी सलग व अर्थपूर्ण 3-4 वाक्ये लिहा.

One object – pen is chosen here and 4 small meaningful sentences are done about the object. 

उदाहरणार्थ या ठिकाणी  पेन ही वस्तू निवडलेली आहे व त्याविषयी तीन दोन ते तीन वाक्य लिहिलेले आहेत  याच पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 2 सोडवावा 

Pen It is a blue pen. I write homework with this pen. I have two blue pens and a red pen.

  • Write 3-4 sentences about your mother or school.


4. विषय – परिसर अभ्यास / विज्ञान कृतिपत्रिका

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  / विज्ञान कृतिपत्रिका याचा अभ्यास करण्यासाठी