पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

1) एक वाजून घ्यावी. नंतर सोडून वाचून घ्यावे.)

२. वाचन चालू असताना इतर मुलाचे निरीक्षण करावे. त्यांच्या प्रतिसादाचा अंदाज घ्यावा. गोष्टीचे आकलन होते का याचा अंदाज घ्यावा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट

एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एकदा त्याला खूप भुक लागली तेव्हा तो आपले भक्ष्य शोधण्यासाठी भटकत होता. तेव्हा त्याला द्राक्षांचा एक मळा दिसला. त्या मळ्यातील पांवर चढलेला वेलींवर पिकलेल्या त्या द्राक्षांचे घड पाहून त्याच्या तोडाला खूपच पाणी सुटले.

कोल्ह्याने प्रथम त्यामळ्यात कोणीही राखणदार नाही ना याची खात्री करून घेतली व मग तो त्या मळ्यात शिरता आणि एका मंडपाखाली जाऊन, खाली लोंबणारा द्राक्षांचा एक घड वेलीपासून तोडण्यासाठी उडया मारू लागला. ती द्राक्षे मिळविण्यासाठी त्याने खूप धडपड केली परंतु त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. कोल्ह्याला समजते की, ही द्राक्षे मिळविणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून आपल्या | मनाची समजूत घालण्यासाठी तो स्वतःशी म्हणाला, खरे पाहता, ही द्वाधे अगदीच आंबट आहेत आणि तरी देखील ती मिळवण्यासाठी मी उठया मारण्यात माझा उगाच वेळ गेला तेव्हा आता या निरुपयोगी द्राक्षांचा नाद सोडून आपण एखादी चांगली रूचकर शिकार मिळविण्याच्या मागे लागणे हेच ठीक आहे…

सक्षम होऊया :

कुती १. विविध म्हणी, त्यांचे अर्थ त्यातली गंमत, त्यांचा भाषेत होणारा वापर त्यामुळे समृद्ध होणारी भाषा इत्यादी विषयी शिक्षकांनी मुलांना सोप्या भाषेत सांगावे. कृती २. शिक्षकांनी गोष्टीचे आदर्श वाचन करून दाखवावे जेणेकरून मुलांना अर्थाचे योग्य आकलन होण्यास मदत होईल.

(टीप: म्हणी जरी कळण्यास काहीशा अवघड असल्या तरीही छोटया, सोप्या म्हणीचा वापर मुले दैनंदिन जीवनात निश्चित वापरू शकतात.)

4 सराव करू या

• शिक्षकांनी विविध म्हणी व त्यांचे अर्थ याचा मुलांकडून सराव घ्यावा व विविध म्हणींच्या मुलांना सांगाव्या.

कल्पक होऊयाः

शिक्षकांनी वर्गात घडणाऱ्या प्रसंगावरून एखादी म्हण त्याच्याशी कशी सुसंगत होऊ शकते याचे उदाहरण द्यावे व खालील कृती करून घ्यावी. गवचि घर खाली या म्हणीवर आधारित वर्गात घडलेली गोष्ट तयार करून सांगा

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका 28

समजून घेऊ या प्रदेश व व्यवसायानुसार कपड्यांतील विविधता.

संदर्भ : इ. 3 री, पाठ 24 आपले कपडे

अध्ययन निष्पत्ती विभिन्न स्थान, कृती, वस्तू विषयी आपली निरीक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात.

लक्षात घेऊ या

प्रदेशानुसार कपड्यांतील विविधता आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. तेथील चालीरिती, सण-समारंभ यात विविधता आढळते. तसेच प्रदेशानुसार पोशाखातही विविधता आढळते. तसेच वेगवेगळ्या परंपरेनुसार कपड्यांत विविधता आढळते.

 विषय –  परिसर अभ्यास  

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी- दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सक्षम होऊ या:

० शिक्षक विद्यार्थ्यांना दोन-तीन वाक्य देऊन छोटी गोष्ट लिहायला सांगतात.

० विद्यार्थी गोष्ट लेखन करतील.

० स्वतःचे अनुभव लिखाणात आलेले आहेत काय हे शिक्षकांनी पाहावे.

० बोलीतील शब्द स्विकारावेत.

> सराव करू या:

० पाठ्यपुस्तकातील पान क्र. ४१ वरील चित्राचे निरीक्षण करून त्यावर कथा लिहा

० शिक्षक चित्रावर एक दोन वाक्य लिहून देतील.

• पुढील कथा विद्यार्थी पूर्ण करतील.

कल्पक होऊ या :

० कथेसाठी सुरवातीची एक दोन वाक्ये लिहून घ्यावी.

० त्यानंतर त्यांना कथा लिहिण्यास सांगावी.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या कृती-1

१) शिक्षकांनी पुढील वाक्य फलकावर लिहून विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावेत.

1. काका आला.

2. मीरा आली.

3. रिया आली.

4. नेतन आला.

२) वाचनात अडचणी येत असतील तर शिक्षकांनी त्याची नोंद घ्यावी.

३) पुन्हा पुन्हा वाचन सराव द्यावा.

४) शिक्षकांनी सरावासाठी दिलेल्या वाचनपाठाचे वाचन करायला सांगावे. ५)कठीण शब्द असल्यास मदत करावी.

६) वाचनपाठाचे वाचन ही संकल्पना रुजली की नाही ते पहावी. (अर्थपूर्ण वाचन झाले का? याचा पडताळा शिक्षकांनी आपल्या कल्पकतेने घ्यायचा आहे.)

त्यांनी ऐकलेली गोष्ट सांगण्यास सांगावी. शिक्षकांनी एखादी छोटी गोष्ट सांगावी. गोष्टीतील आशयावर लहान लहान प्रश्न विचारावे. उदा. किती पत्र आहेत? गोष्टीचा आशय थोडक्यात सांगा.

कृती- २ मुलांच्या भावविश्वातील व आवडीच्या विषयावरील गोष्टींबद्दल चर्चा करावी. व त्याबाबतची

माहिती जाणून घ्यावी.

त्यांनी एक गोष्ट सांगण्यास सांगावी. शिक्षकांनी एखादी छोटी गोष्ट सांगावी. गोष्टीतील आशयावर लहान लहान प्रश्न विचारावे. उदा. किती पत्र आहेत? गोष्टीचा आशय

थोडक्यात सांगा.

★ सक्षम होऊ या

कृती- १ फलकावर लिहिलेला वाचन पाठ विद्यार्थ्याना वाचनासाठी म्हणून द्यावा.

कठीण ठिकाणी शिक्षकांनी मदत करावी.

वाचन पाठ १

काका घरी आला.

व पुढे सर्व प्रकरणी पुस्तके वापरावी.

5. यामधून मुलांना लेखी मजकुराची जाणीव करून द्यावी. भाषेचे बारकावे समजून

सांगावे.

सराव करू या

कृती-१ वाक्य वाचू. पाठ समजून घेऊ. रमा काकू कामावरान आली. तिला बरे वाटत नाही. तापही आलाय. काकाने तिला औषध दिले. सुरेशने दूधभात दिला.

कृती-२ शिक्षकांनी वाचनासाठी नवीन वाचनपाठ द्यावा आणि वाचन करण्यास सांगावे. कठीण टिकाणी विद्याथ्र्यांना मदत करावी. ( भाषा साहित्य पेटीतील वाचन पाठ/ पाठ्यपुस्तकातील वाचनपाठ / शिक्षकांनी स्वतः वाचनपाठ तयार करून )

कृती-३ मुखपृष्ठ व मलपृष्ठ ओळख, पृष्ठ उलटणे, चित्र पाहणे, डावीकडून उजवीकडे वाचायचे असते

इत्यादींचा मुलांना सरावाची संधी द्यावी.

कल्पक होऊ या

कृती-१ विद्यार्थ्यांना ३/४ वाक्याचे वाचनपाठ तयार करायला सांगा. काही शब्द द्यावेत व ते

वापरून वाचनपाठ तयार करण्यास सांगावे

कृती-२ विद्यार्थ्यांना ५ / ६ वाक्याचे वाचनपाठ तयार करायला सांगा. एखादे वाक्य द्यावे व ते वापरून वाचनपाठ तयार करण्यास सांगावे.

कृती: वाचन कोपल्यातील/ ग्रंथालयातील गोष्टीची पुस्तके शोधून यादी तयार करण्यास सांगा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सराव करूया

कोरोना महामारीमुळे तुमची शाळा बंद आहे.

त्यामुळे तुम्ही शाळेत. जाऊ शकत नाही यासाठी आरोग्य अधिकाऱ्याला लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करणारे पत्र लिहा.

शिक्षकांनी वरील कृती विद्यार्थ्यांना समजावून सांगताना पत्र कोणी ?व कशासाठी ?कोणाला ? लिहायचे आहे हे समजावून सांगावे.

# कल्पक बनूया

कोरोना महामारीच्या या आपत्तीमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी

. गमावल्या त्यांची यादी करा आणि त्या सुधारण्यासाठी काय प्रयत्न कराल. ?

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

On the occasion of World Environment Day, N Vinodkumar, postmaster general, Goa region, planted fruit bearing plants at the postal staff colony, at Alto Porvorim, “There is a need to maintain ecological balance in growing cities and there is a need of tree plantation to improve the ambience in our surrounding.” said N Vinodkumar. This marked the campaign for planting trees at the post office solely owned by the department in Goa. Sudhir Jhakhere, sr superintendent of post office present on the occasion appealed to all his staff to participate in the tree plantation drive. News title:

Date and time:

Important day:

Place:

Persons:

Main point of news:

4. Solved Activity/ Demo:

Read following news and study how to write a news.

Tree Plantation on School

By: Suprity Acharyya

5th June 2019; Bal Mandir Senior Secondary School, Kishangnaj: It was 5th June 2019, Wednesday the Bal Mandir Senior Secondary School, Kishangnaj, Bihar took a great initiative to plant trees in the school campus on the occasion of World Environment Day. This is an important step of afforestation to maintain the ecological balance of nature.

It was morning at 7:30 am students of respective classes were given the scheduled time earlier and were asked to report the school filed accordingly. The students reported the site on time and were given sapling of the trees which were managed by the school by the Municipal Corporation of Kishanganj.

A total of about 200 trees were planted on the school campus and were furthered watered by the students. The teachers planted the trees along with the principal himself too went for the plantation.

Mr. Rakesh Singh guided the senior students and was given sapling to plant them along the roadside, which could resist the pollution. The local people seeing this clapped for the students and thanked them for taking such a great initiative.

The principal of the school thanked Mr. Singh to conduction the event so smoothly and made sure that all the events of the day were being photographed to be presented in the school magazine

5. Practice:

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

थोडं समजून घेऊ

घटकाचे नाव चौकान

दिवस मत्ताविसावा

कागदावर A, B, C, D हे चार बिंदू असे घ्या, की कोणतेही तीन बिंदू नैकरेषीय असतील. ते बिंदू एकमेकांना जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे, मात्र कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत.

दिलेला नियम पाळून तयार झालेल्या आकृतीला चौकोन म्हणतात.

चौकोनाचे वाचन व लेखन घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदू पासून सुरुवात करून चौकोनाला नाव देता येते.

● चौकोनाच्या लगतच्या बाजू मध्ये एक सामाईक शिरोबिंदू असतो.

चौकोनाच्या रांगुख म्हणजे रामोरासमोरील बाजू मध्ये सामाईक शिरोबिंदू नसतो.

● चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामाईक असते त्या कोनांना चौकोनाचे लगतचे कोन म्हणतात.

चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एकही बाजूस सामाईक नसते त्या कोनांना चौकोनाचे संमुख म्हणजेच समोरासमोरचे कोन म्हणतात.

• चौकोनाचे संमुख कोनांचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

शिक्षक विद्यार्थ्याना चित्र दाखवतील. चित्रावर प्रश्न विचारून चर्चा करतील. तुमच्या शाळेत वृक्षारोपण हा उपक्रम कसा साजरा करतात त्याचे वर्णन करून घेतील लिहिलेल्या वर्णनाचे वाचन घेतात. उपक्रमाचे वर्णन करताना येणाऱ्या खालील मुद्यांवर चर्चा करतात. कोणता उपक्रम, कधी, कशासाठी, वर्षभर काळजी घेता का? उपक्रम ठरविताना कोण कशी मदत करते, उपक्रमाचा आपल्याला काय उपयोग.

+ सक्षम बनू या

शाळेत साजरे होणारे विविध राष्ट्रीय सण ( प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन ) कसे साजरे केले जातात त्या उपक्रमाचे वर्णन करून घेतील राष्ट्रीय सणाच्या आयोजनात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, नियोजन कोण करते, ते कसे साजरे केले जातात यासाठी शिक्षक प्रश्न उत्तराद्वारे चर्चा घेतात व उपक्रमाचे वर्णन लिहून घेतात..

सराव करू या

शाळेत साजऱ्या होणाऱ्या बालिका दिन या उपक्रमात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, कोणकोणत्या स्पर्धांचे आयोजन केले जाते, बालिका दिन का साजरा केला जातो याविषयी शिक्षक माहिती वजा चर्चा घेतील. प्रश्न विचारतील व शाळेत साजऱ्या होणाऱ्या बालिका दिन ह्या उपक्रमाचे वर्णन करण्यास सांगतील.

+ कल्पक होऊ या

आपण गावात होळी कशी साजरी करतो व शाळेत होळी कशी साजरी करतो या दोनही ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या होळींमध्ये फरक असतो का? असल्यास त्याचे वर्णन करा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  परिसर अभ्यास  

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

+ जाणून घेऊया

केशव : बापरे ! केवढी ही गर्दी आणि किती ह्या गाड्या !

बाबा: तू आज पाहतोस होय ही गर्दी! रोजच अशी गर्दी असते इथे.

केशव: एवढी सगळी माणसं कुठ चालली असतील बर ! ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल

डिझेल लागत असेल ?

बाबा: आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय ?

केशव : गर्दी, धूर, वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाच इथून लांब जातोय, असं झालं आहे मला

शिक्षकांनी वरील उतारा फळ्यावर सुवाच्य अक्षरात लिहून विद्यार्थ्यांना त्याचे वाचन करण्यास सांगावे वाचन झाल्यानंतर त्यांना पुढील प्रश्न विचारावेतव त्याची उत्तरे वहीत लिहिण्यास सांगावी.

प्रश्न: १) हा संवाद कोठे झाला असेल ?

२) हा संवाद कोणाकोणामध्ये झाला ?

३) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ? का ?

४) वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होता? (५) वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय केले पाहिजे? ६) वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? (७) प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल?

+ सक्षम बनू या

कृती-२ शिक्षक वरील संवादाचे आवाजातील न उतार विरामचिन्हे आशय लक्षात घेऊन प्रकटवाचन करतात. शिक्षक संवादाचे वरील प्रश्न उत्तराद्वारे चर्चा करतात. संवाद वाचताना आशय, आवाजातील चढ उतार नवीन शब्द, पात्र, संवादाचे ठिकाण याकडे लक्ष द्यावे हे स्पष्ट करतात. वरीलप्रमाणे विविध प्रकारचे संवाद मुलांना वाचनास देतात.

भूती-२ शिक्षकांनी संवाद कसा लिहायचा याबाबतीत विद्यार्थ्यांना पुढील मुद्द्यांच्या आधारे मार्गदर्शन करावे.

1) संवादात दोन किंवा अधिक व्यक्ती सामील असतात.

3) संवाद म्हणजे एखाद्या विषयावर एकमेकांशी बोलणे असते.

2) संवादातील बोलणाऱ्याच्या वाक्ये दुहेरी अवतरणचिन्हात लिहिली जातात. 

4 ) संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पात्रांची संख्या कमी असावी. 

5) संवादासाठी एक निश्चित विषय निवडावा व त्यावर आधारित पात्रांचे बोलणे असावे,

(6) संवादात सलगता असावी.

7) वाक्ये जास्त मोठी नसावीत.

(B) संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी वाक्यरचना मुदमुदीत असावी. योग्य ठिकाणी अवतरणचिन्हे वापरावीत.

शिक्षकांनी वरीलप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पुढील विषयाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना संवाद लिहायला सांगावा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  परिसर अभ्यास  

पहिले काही आठवूया :- उत्तरे सांगा.

1. तुम्ही ज्या कुटुंबात राहात आहात ती कुटुंब लहान आहे की मोठी कुटुंब आहे ?

2. तुमच्या घरात शेजारी कोणाचे घर आहे ?

3. तुम्हाला लहानपणी काही खेळ खेळायचे असेल तर तुम्ही कोणाबरोबर खेळता ?

माझी जाबाबदारी आणि संवेदनशीलता :- हा पाठ परिसर अभ्यास भाग- १ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक १२०.१२१.१२२, १२३, १२४,१२५ वर दिलेला आहे.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. आजी-आजोबांना कोणता विरंगुळा असतो ?

२. आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी ?

उपक्रम

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

1. शिक्षकांनी मुलांसोबत विविध मुद्दे घेऊन तयार झालेल्या उताऱ्यावर गप्पा कराव्यात. 2. गप्पांमध्ये प्रत्येक मुलांना संधी द्यावी 3. मुलांचा आत्मविश्वास, प्रसंग सांगण्यातील | सलगता, उच्चार, आवाज याचे सूक्ष्म निरीक्षण करावे, आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे.

+ सराव करुया

भाषा पेटीतील, शाळेत उपलब्ध असलेली चित्रे मुलांना देऊन.

1. चित्रावरून शब्द सांगणे.

2. शब्दावरून वाक्य सांगणे…..हा सराव द्यावा

+ कल्पक होऊया

शब्दातील शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा शब्द शोध. त्यापासून उतारा तयार करून सांग.

जसे बाजार र रखा ……..आई रव्यापासून शिरा बनवते.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 27

समजून घेऊ या : हवामानानुसार कपड्यांतील विविधता

संदर्भ : इ. 3 री, पाठ 24 आपले कपडे

अध्ययन निष्पत्ती : विभिन्न स्थान, कृती, वस्तू विषयी आपली निरीक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात.

लक्षात घेऊ या :

वर्षभर हवामान सारखे नसते. हवेतील या नियमित होणाऱ्या बदलांमुळे वर्षांचे तीन भाग पडतात. त्यांना ऋतू म्हणतात.

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू एकामागून एक सतत येत असतात.

ऋतूनुसार विसर्गात व परिसरात बदल होत असतात. माणूस व इतर सजीवांच्या जीवनावर ऋतूंचा मोठा परिणाम होत असतो. प्रत्येक ऋतुमानानुसार आपण आहारात बदल करतो व वेगवेगळे कपडे वापरतो.

1. उन्हाळा उन्हाळ्यात खूप उष्णता असते, खूप गरम होते, खूप घाम येतो, उकाडा होतो. आशा वातावरणात आपण पातळ व सुती कपडे वापरतो. ऊन लागू नये म्हणून टोपी

घालतो.

2. पावसाळा पावसाळ्यात पावसापासून बचाव व्हावा म्हणून आपण छत्री, रेनकोट, गमबुट वापरतो.

3. हिवाळा हिवाळ्यात खूप थंडी वाजते, म्हणून आपण लोकरीचे उबदार कपडे वापरतो.

स्वेटर, कानटोपी, हातमोजे, मफलर इ. कपडे वापरतो.

सराव करू या :

1. हिवाळ्यात आपण जसे उबदार कपडे वापरतो, तसे कपडे उन्हाळ्यात वापरले तर काय होईल ?

2. घरातील पाळीव प्राणी तसेच गाई-गुरे यांचे हिवाळ्यात थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी काय करता येईल ?

3. खालील चित्रे पहा व त्याखाली ऋतूंची नावे लिहा.

 विषय –  परिसर अभ्यास  

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

अध्ययन निष्पत्ती:- १) आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या

२) स्वत: च्या इच्छेने किंवा शिक्षकांनी ठरविलेल्या कृती अंतर्गत जागरूकतेने वस्वनियंत्रित पद्धतीने लेखन करतात. (इयत्ता तिसरी)

> जाणून घेऊ या :- खालील कृती करा.

१०. शिक्षक फळ्यावर पाऊस हा शब्द लिहितील व त्या शब्दाच्या अनुषंगाने येणारे शब्द मुलांना आठवायला सांगतील. त्याचे संकल्पचित्र तयार करतील.

> सक्षम होऊ या:

• वरील शब्दातून वाक्य तयार करण्यास सांगतील.

• परिचित शब्दावर मुलांनी लिहिलेल्या लेखांत मुलांनी आपले अनुभव लिहिलेले आहेत का? हे पाहतील.

> सराव करूया

1. शिक्षक मुलांनी स्वतःचे अनुभव लिहिण्यास सांगतील.

॥. त्यांच्या अनुभवात त्यांनी त्यांच्या जगण्यातील अनुभव लिहिलेले आहेत काय हे पाहतील.

 विषय –  गणित 

१) वर किती खेळांबाबत माहिती दिलेली आहे?.

२)खो-खो आवडणाऱ्या मुलांची संख्या किती?..

३) कोणता खेळ सर्वांत जास्त मुलांना आवडतो?.

४) कोणता खेळ सर्वांत कमी मुलांना आवडतो?.

५ ) कब्बडीचा संघ किती खेळाडूंचा असतो?..