पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सत्तावीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

अध्ययन निष्पत्ती:- १) आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या

२) स्वत: च्या इच्छेने किंवा शिक्षकांनी ठरविलेल्या कृती अंतर्गत जागरूकतेने वस्वनियंत्रित पद्धतीने लेखन करतात. (इयत्ता तिसरी)

> जाणून घेऊ या :- खालील कृती करा.

१०. शिक्षक फळ्यावर पाऊस हा शब्द लिहितील व त्या शब्दाच्या अनुषंगाने येणारे शब्द मुलांना आठवायला सांगतील. त्याचे संकल्पचित्र तयार करतील.

> सक्षम होऊ या:

• वरील शब्दातून वाक्य तयार करण्यास सांगतील.

• परिचित शब्दावर मुलांनी लिहिलेल्या लेखांत मुलांनी आपले अनुभव लिहिलेले आहेत का? हे पाहतील.

> सराव करूया

1. शिक्षक मुलांनी स्वतःचे अनुभव लिहिण्यास सांगतील.

॥. त्यांच्या अनुभवात त्यांनी त्यांच्या जगण्यातील अनुभव लिहिलेले आहेत काय हे पाहतील.

 विषय –  गणित 

१) वर किती खेळांबाबत माहिती दिलेली आहे?.

२)खो-खो आवडणाऱ्या मुलांची संख्या किती?..

३) कोणता खेळ सर्वांत जास्त मुलांना आवडतो?.

४) कोणता खेळ सर्वांत कमी मुलांना आवडतो?.

५ ) कब्बडीचा संघ किती खेळाडूंचा असतो?..

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.