पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
अध्ययन निष्पत्ती:- १)भिन्न परिस्थिती आणि उद्देशांसाठी फलकावरील सूचना, कार्य अहवाल, माहिती मिळवण्यासाठी वाचतात, लिहितात. २) सार्वजनिक ठिकाणच्या सूचना समजपूर्वक वाचतात. (३) मराठी भाषेतील विविध साहित्यसामुग्री, वृत्तपत्र, पत्रिका, कथा, माहिती देणारी साधने.
जाणून घेऊ या
• शिक्षकांनी विद्याथ्र्यांना खालील सूचना फलक वाचण्यास सांगावे. यासारखे आणखी नमुने तयार करण्यास सांगावे.
पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
शिक्षक विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात येणारे निरनिराळे अनुभव व त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया
याविषयी प्रश्न विचारतील.
उदा. १. तुमचा वाढदिवस कधी असतो?
२. त्या दिवशी तुम्ही काय काय करता ?
३. तुमची आई तुमच्यासाठी काय बनवते? इत्यादी
वरील प्रश्नांचा संदर्भ घेवून विद्यार्थ्यांना वाढदिवस कसा साजरा केला याचे अनुभव लिहिण्यास
सांगतील
★ सक्षम बनू या
आपल्या दैनंदिन जीवनात आलेल्या अनुभवांचे लेखन करताना कोणत्या बाबींचा विचार करावा लागेल ? वर्णन लिहिताना मुद्देसूद असावे. अनुभव लेखन भरकटत जावू नये. योग्य भाषेचा वापर असावा. अनुभव लेखनातील ठिकाणे, वेळ, पात्र याविषयी स्पष्टता असावी. अशा विविध मुद्द्यांचा वापर अनुभव लेखनात करून ते प्रभावी कसे होईल याविषयी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
‘माझा शाळेतील पहिला दिवस’ या विषयावर विद्यार्थ्यांना अनुभव लेखून करण्यास सांगतील .
4 सराव करू या
शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेची परिसर महल’ या विषयावर प्रत्येकाला अनुभव लेखन
करण्यास सांगतील.
कल्पक होऊ या
1. ‘कोरोनामुळे शाळेला अचानक लागलेली सुट्टी’ या विषयावर तुमचे अनुभव लेखन करा.
2. तुम्हांला आतापर्यंत आलेल्या एखाद्या चांगल्या वाईट अनुभवाचे लेखन करा.
३. तुमची स्वतःची रोजची दैनंदिनी लिहा..
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – परिसर अभ्यास
अध्ययन निष्पत्ती 04.95A.15 नकाशात जिल्हे व राज्यानुसार प्रमुख खाद्यान्न पिके व प्रसिद्ध खाद्यपदार्थ
दाखवतात
पहिले काही आठवूया उत्तरे सांगा.
1. आपल्या परिसरात कोणते खाद्य पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते?
2. आपल्या राज्यात जे खाद्यपीक मोठ्या प्रमाणात होते तेच खाद्य पिक अन्य कोणत्या राज्यात पिकवत जाते
3. तेल कोणत्या पिकापासून मिळते ?
वर दिलेला आहे.
अन्नातील विविधता हा पाठ परिसर अभ्यास भाग-१ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ३६,३७,३८,३९,४०
या प्रश्नांची उत्तरे शोधू
1. आपल्या जिल्हयातील प्रमुख पीक कोणते आहेत ?
2. आपल्या राज्यातील प्रमुख तेल वियांचे पीक कोणते ?
पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
वर्तमान पत्रातील बातमी जाहिरात मुलांना वाचून दाखवून वाचण्यास सांगून त्यावर
चर्चा घडवून आणावी.
मुंबईत पाऊस थांबला पण ढगाळ वातावरण कायम हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार आज रायगड आणि रत्नागिरीला मात्र रेड अलर्ट जारी
करण्यात आला आहे.
4 सक्षम बनू या
वाचलेल्या साहित्याचे आकलन कितपत यासाठी मुलांना लेखन साहित्यावर आधारित विविध प्रश्नाची उत्तरे लिहिण्यास सांगावे.
उदा. ऑरेंज अलर्टकोणत्या शहरात आहे? रेड अलर्ट कोणकोणत्या शहरात आहे ?
4 सव करू या
मुलांचे गट तयार करून अशा आणखी काही बातम्या, त्यावर आधारित प्रश्न निर्मिती करण्यास सांगावी. यामुळे बातमी / जाहिरातीचे हे विद्यार्थ्यांना आकलन होईल.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका: 29
समजून घेऊ या विसर्गातील बदल.
संदर्भ : इ. 3 री, पाठ 25 अवतीभवती होणारे बदल.
अध्ययन निष्पत्ती : विभिन्न स्थान, कृती, वस्तूविषयी आपली विक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांच आणि आकृतीबंधाबद्दल भाकीत करतात.
लक्षात घेऊ या :
दिवस व रात्र – सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो व हळूहळू वरच्या दिशेला सरकू लागतो. सकाळी ऊन कोवळे असते व सावल्या लांब पडतात. सूर्य डोक्यावर आला की, ऊन कडक असते व सावली खूपच लहान असते. हळूहळू सूर्य पश्चिमेकडे सरकू लागतो व सावल्या लांब होऊ लागतात. या वेळेला संध्याकाळ म्हणतात. या वेळेस आकाशात लाल पिवळ्या रंगाच्या छटा दिसतात. इतर वेळेला आकाश निळे असते. सूर्य मावळला की रात्र होते. रात्री सर्वत्र अंधार असतो. अशा वेळी आकाशात आपल्याला चांदण्या तसेच चंद्र दिसतो.
पहाटेपासून रात्रीपर्यंत संपत आली, की पहाटे पक्षाचा किलबिलाट सुरु होतो. कोंबडा आरवला की, पहाट झाली, हे आपल्याला कळते. फुलझाडांच्या कळ्या उमलू लागतात. मधमाश्या फुलपाखरे फुलांनोवती गोळा होतात. पक्षी घरट्यातून अत्र शोधायला बाहे पडतात. शेतकरी, गुराखी तसेच सर्व लोक कामासाठी घराबाहेर पडतात. संध्याकाळ झाली, की सर्व जण घराकडे परततात. पक्षी, गाई-गुरे आपापल्या विवान्यात येतात. परंतु काही प्राणी हे रात्री अन्न शोधायला बाहेर पडतात, त्यांना निशाचर म्हणतात. उदाः याच वटवाळ तसेच काही फुले ही रात्री उमलतात. उदा रातराणी, निशिगंध
विसर्गातील बदल आपल्या आजूबाजूला निसर्गात सतत बदल होत असतात. या बदलांचे निरीक्षण आपण सतत करायला हवे व असे बदल का होतात या यात आपल्या शिक्षकांना व मोठ्यांना प्रश्न विचारावेत, म्हणजे आपल्याला यामागचे कारण समजेल.
सराय करू या :
1. सकाळी सूर्य उगवताना, दुपारी व संध्याकाळी सूर्य मावळताना आकाशाचे निरीक्षण करा. आकाशाच्या रंगामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करा.
2. रात्री आकाशात चांदण्या दिसतात, तक्षा दिवसा का दिसत नाहीत?
पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी- दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
विषय – परिसर अभ्यास
अध्ययन अनुभव / कृती – संदर्भ:- इयत्ता पाचवी, विषय परिसर अभ्यास १ प्रकरण संदेशवहन व प्रसारमाध्यमे
काय समजले? वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. वृत्तपत्रातून आपल्याला कोणकोणत्या प्रकाराची माहिती मिळते?
२. पाचव्या इयत्तेत शिकणारा आमोद नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळे पाहतो. टीव्ही वरील कार्यक्रम पाहतो. आईच्या मोबाईल वर गेम खेळतो. सारखा घरी बसून असतो. हल्ली त्याला भूक कमी लागते. त्याचे वजनही वाढले आहे. त्याच्या आईला त्याची फार काळजी वाटते, ती कशी दूर करता येईल?
अधिक सराव करू
१. तुम्हास माहीत असलेल्या संदेशवहनाच्या साधनांची माहिती मिळवा व गटात सादर कर
२. दूरचित्रवाणीच्या विविध वाहिनीवरून प्रसारित होणान्या शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती संकलित कर.
पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊया
केशव बापरे! केवढी ही गर्दी आणि किती ह्या गाड्या !
बाबा तू आज पाहतोस होय ही गर्दी रोजच अशी गर्दी असते इथे..
केशव एवडी मगळी माणसं कुठ चालली असतील बर ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल ?
बाबा आणि वाहनातून निघणाच्या धुराचं काय ?
केशव गर्दी, धूर, वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न…..कधी एकदाच इथून लांब जातोय, असं झालं आहे मला
शिक्षकांनी वरील उतारा फळयावर सुवाच्य अक्षरात लिहून विद्यार्थ्यांना त्याचे वाचन करण्यास सांगावे वाचन झाल्यानंतर त्यांना पुढील विचारावेतव त्याची उत्तरे वहीत लिहिण्यास सांगावी.
प्रश्न १) हा संवाद कोठे झाला असेल ?
२) हा संवाद कोणाकोणामध्ये झाला ?
३) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ? का ?
सराव करू या
कृती-१ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील विषयावर संवाद लिहायला सांगावा. 1) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे, ता. भोर, जि. पुणे येथील विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या सहलीचे नियोजन करावयाचे आहे. शाळेतील 4 ते 5 वर्गप्रतिनिधी यांच्यात काय संवाद पडेल तो विद्यार्थ्यांना लिहायला सांगावा.
2) बाजारात भाजीपाला आणायला तुम्ही गेला आहात अशी कल्पना करा भाजीविक्रेते य तुमच्यामध्ये काय संवाद होईल ते लिहा.
कल्पक होऊ या
कृती- १ १) पुढील विषय घेऊन संवाद लेखन करा.
उदा. कचन्याची समस्या स्वच्छता
कृती-२ शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून पुढील कृती करून घ्यावी.
१) शाळेच्या श्रेहसंमेलन कार्यक्रमाचे नियोजन करावयाचे आहे. शाळेतील 4 ते 5 वर्गाप्रतिनिधी
यांच्यात काय संवाद पडेल हे तुम्ही लिहा.
(या संवादात पुढील मुद्द्यांचा समावेश करा.)
(सेहसंमेलन कधी घ्यावे? त्यासाठी किती खर्च येईल? प्रमुख पाहुणे कोण?स्वागत बक्षिसे यासाठी प्रायोजक.
कोणकोणते कार्यक्रम आयोजित करावेत ?)
2) शिक्षकांनी तीन विद्यार्थ्यांना पुढे बोलवावे. एकाच्या हातात खोडरबर, दुसज्याच्या हातात पेन्सिल व तिसन्याच्या हातात कागद द्यावा. कागद व पेन्सिल या पात्राच्या ठिकाणी मुलांना स्वतःला मानायला /काना करायला सांगून तिथे एकमेकांशी संवाद साधायला सांगतील याबाबत संवाद सादरीकरण करायला सांगावे व तो संवाद सर्व विद्यार्थ्यांना नंतर लिहायला सांगावे.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया :- उत्तरे सांगा.
1. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
2. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
3. तुमचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे ?
दिशा आणि नकाशा हा पाठ परिसर अभ्यास भाग १ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ८१२,८२,८३,८४,८५वर दिलेला आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
1. ठिकाणाचे स्थान किंवा वाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो ?