इयत्ता  3 री  ची सेतू उत्तर चाचणी 2022-23

इयत्ता  3 री  ची सेतू उत्तर चाचणी 2022-23

राज्य संशोधन प्रशिक्षण  परिषदे महाराष्ट्र मार्फत  आयोजित केलेला पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर 20 जून पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. 

२५ जुलै रोजी उत्तर चाचणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याकरिता खालील   पूर्व चाचणी प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .  या  प्रश्नपत्रिकेचे प्रिंट काढून  विद्यार्थ्यांकडून सोडवून घेता येईल. सेतू चाचणी १,सेतू अभ्यास सेतु उत्तर चाचणी

इयत्ता  २ री  ची   विषय निहाय सेतु उत्तर चाचणी

डाऊनलोड करण्यासाठी  खालील विषय समोर असलेल्या   येथे क्लिक करा  या बटनावर क्लिक करा आपल्या मोबाईल मध्ये प्रश्नपत्रिका डाऊनलोड होईल. 

क्रविषय सेतू चाचणी डाऊनलोड करण्यासाठी 
मराठी येथे क्लिक करा
गणित येथे क्लिक करा
इंग्रजी येथे क्लिक करा
परिसर अभ्यास येथे क्लिक करा
सामाजिक शास्त्रे येथे क्लिक करा

setu chachani 1,setu abhyas,सेतू अभ्यासक्रम,सेतू अभ्यासक्रम pdf,setu abhyaskram 2022 23,सेतू चाचणी क्र 1

इयत्ता  २ री  ची सेतू उत्तर चाचणी 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

१ उताऱ्याचे समजपूर्वक वाचन.. २आशयाचे आकलन. ३. मध्यवर्ती विचार जाणून घेणे.

४. आशयाचा पूर्ण अर्थ सारांशाने, विचार, मूळ विषय. याविषयी चर्चा करणे.

4 सराव करूया

> विद्यार्थ्यांना पुढील उताऱ्याचे समजपूर्वक वाचन करण्यास सांगून त्या उताऱ्याचे सारांशलेखन करण्यास सांगणे.

देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला भेट दिली तेव्हा एका खोलीकडे हात करून डॉक्टर म्हणाले साहेब ते वेगाने विमान पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे या खोलीत आहे. देशमुखांनी आशेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तेथे कोणीही दिसेना. विचारले तर ते सर्व वेडे खोलीतच आहेत. इथे तर कोणी दिसत नाही. अशी कल्पना करा की ते पलंगाखाली झोपले आहेत. आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत, अशी कल्पना करून झोपून विमान दुरुस्त करत आहोत. साहेब इथे जसे वेडे दिसत नव्हते तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही. आपणही विमान पळविण्याची आहारी गेली आहोत .

4 कल्पक होऊया.

वरील उताऱ्याच्या अनुषंगाने एका वाक्यात उत्तर येईल असे कोणतेही पाच प्रश्न तयार करा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

इष्टिकाचिती

इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे आयताकार आहेत आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत. इष्टिकाचितीला चौकोनी चिती देखील म्हणतात.

घन

ज्या इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे ही समान चौरसाकृती असतात, त्या इष्टिकाचितीला धन म्हणतात.

चौकोनी सूची

तळाचे पृष्ठ चौकोनी असून उभी पृष्ठे त्रिकोणी असणाऱ्या आकाराला चौकोनी सूची म्हणतात. त्रिकोणी चिती

तळाच्या व वरच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणाकृती असून बाजूंचे पृष्ठभाग हे आयताकृती असतात अशा आकृतीला त्रिकोणी चिती म्हणतात..

त्रिकोणी सूची

सर्व पृष्ठे त्रिकोणी असणाऱ्या आकाराला त्रिकोणी सूची म्हणतात.

लक्षात ठेवा

चितीचे तळाचे व वरचे पृष्ठ सारखे असून बाजूची पृष्ठे आयताकार असतात तर सूचीचे वरचे टोक सुईसारखे असून बाजूची पृष्ठे त्रिकोणाकृती असतात. चितीच्या व सूचीच्या तळाच्या आकारावरुन त्या आकृतीचे नाव ठरते.

वृत्तचिती (दंडगोल )

वर्तुळाकार तळ असलेला उभा डबा तुम्ही पाहिलेला आहे. डबा हे वृत्तचितीचे सर्वपरिचित उदाहरण आहे. डबा बंद असेल तर ही बंदिस्त वृत्तचिती असते. या आकाराचा तळ वर्तुळाकार असल्याने याला वृत्तचिती म्हणतात. शंकू

आइस्क्रीमचा कोन, विदुषकाची टोपीसारख्या आकाराला शंकू म्हणतात. बंद नसलेल्या शंकूला एक वक्रपृष्ठ आणि एक वर्तुळाकार कड असते, परंतु सपाट पृष्ठ नसते.

मोल

चेंडूसारख्या आकाराला गोल म्हणतात.

 विषय –  इंग्रजी 

Take help of internet or Google if necessary. 

Take help of internet or Google if necessary. 

A) Tit for tat.

B) A friend in need is a friend indeed. 

C) Might is right. 

D) Every light has its shadow.

E) Empty vessels make more noise.

F) Wall has ears.

G) Pride has fall.

4

6. Extension Activity / Parallel Activity / Reinforcement : –

Translate the following in English.

(a) तू ते का करत आहेस?

b) पुन्हा भेटू.

c) झाडे आपणास सावली देतात. 

(d) मी सुईत धागा ओवू शकतो/शकते. 

e) जादूई कढई.

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

वरील चित्र पाहून या चित्रात कोणत्या सूचना सूचना फलकात लिहाव्यात असे तुम्हाला वाटते ते लिहा.

कल्पक होऊ या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर आधारित सूचनाफलक, घोषवाक्ये, सुविचार तयार करून वर्गात तसेच शालेय परिसरात लावावे. तसेच माहिती पूर्ण, उपयुक्त जाहिराती तयार करून घ्याव्यात.

१) तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या विषयावर सूचना फलक तयार करा. २) महत्त्वाच्या विषयावर ( स्वच्छता, आरोग्य प्रदूषण) सूचना लिहा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  परिसर अभ्यास  

अध्ययन अनुभव / कृती – इयत्ता पाचवी, विषय : परिसर अभ्यास १, प्रकरण वस्त्र आपली गरज अधिक माहिती येथून मिळेल https://diksha.gov.in/dial/55X11C

काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही..

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. वस्त्रोद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो?

२. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळख

सोलापूर – चादर

औरंगाबाद- हिमरू शाल

कोल्हापूर-पैठणी

३. खालील तक्त्यात देशातील काही राज्यांची नावे दिली आहेत. तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिही.

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एखाद्या घटनेबाबतच्या कल्पनेबाबत विद्यार्थी किती व कशाप्रकारे विचार करतात/ कल्पना करतात व लिहितात हे जाणण्यासाठी पुढील कृती द्यावी.

शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील प्रसंगी विद्यार्थ्यांना काय वाटेल ते 2 ते 3 वाक्यांत लिहिण्यास

सांगतात.

आजारी व्यक्तीला पाहून 1)

2) बाजारात फिरताना

3) क्रिकेट खेळताना चेंडू हरवला तर

4) हिरवागार निसर्ग पाहून

5)गोष्टींची पुस्तके दिसली तर

(विद्यार्थ्यांनी लिहिलेली वाक्ये पाहून एखाद्या घटनेबाबत विद्यार्थ्यांना कशाप्रकारे कल्पना करता येते व लिहिता येते हे शिक्षकांनी जाणून घ्यावे.)

4 सक्षम बनू या

शिक्षक विद्यार्थ्यांना विद्यार्थी एखाद्या घटनेबाबत कल्पना करण्यासाठी व लिहिण्यासाठी

पुढील मुद्दे सांगतील.

अ)स्वतः त्या घटनेत तुम्ही सहभागी आहात ही कल्पना करून मनात विचार आणणे करणे.

Highlight

11

Erase

a

(ब)ती घटना स्वतः अनुभवत आहात वा अनुभवली आहे हा विचार मनात आणणे.

क) ती घटना डोळ्यासमोर आणणे.

(ड) त्या घटनेतील पात्राशी जुळवून घेत त्या पात्रातील नायक आपण स्वतः आहोत हा विचार

करून कल्पना करणे.

ई) घटना आपल्या परिसरातच घडते हा विचार करणे.

शिक्षकांनी वरीलमुद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. पुढील विषयांच्या साहाय्याने

विद्यार्थ्यांना कल्पना सांगावी.

शिक्षक स्वतः “मी विद्यार्थी झालो तर या विषयावर कल्पनाविस्तार करून सांगतील.

एका एका गटाला विषय देऊन चर्चा घडवून आणण्यास मदत करतील व गटातील एकाला सादरीकरण करण्याची संधी देतील.

सराव करू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील विषयावर कल्पना करण्यास सांगावी व ती लिहिण्यास सांगावे. कोरोना संपल्यावर शाळा सुरू झाली तर काय काय होईल हे लिही

+ कल्पक होऊ या

अचानक एखादी रोगाची साथ आली तर ? याविषयी लिही. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांची

मते जाणून घेऊन काय करावे लागेल याविषयी लिहा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  परिसर अभ्यास  

पहिले काही आठवूया उत्तरे सांगा.

1. तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हांला आवश्यक वाटतात?

2. ती कामे पार पाडण्यासाठी तुमचे प्रतिनधी तुम्ही कसे निवडाल?

3. वर्गा बाहेर तुम्ही कोणकोणते खेळ खेळता ?

समूहजीवनासाठी व्यवस्थापन:- हा पाठ परिसर अभ्यास भाग-१ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक

१२७,१२८, १२९, १३०, १३१ वर दिलेला आहे.

1. अधिकची माहिती येथून मिळेल :- https://bit.ly/3wybYHP https://bit.ly/3aecTo3 या प्रश्नांची उत्तरे शोधू

११. व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती आहे ?

२. नियम का तयार केले जातात ?

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या.

• मुलांसोबत त्यांच्याशी निगडीत कोणत्याही एका विषयावर गप्पा कराव्यात. या गप्पांच्या माध्यमातून मुलांना लेखन कृतीकडे घेऊन जाते. यासाठी 1) प्रत्येक विद्याथ्र्यांस बोलण्यास संधी दयावी.

२)प्रत्येक विद्याव्यांचा प्रतिसाद, शब्द अनुभव मुलांकडून माइंडमेप मध्ये आलेला

प्रतिसाद मुलांना वाचण्यास सांगावा आवश्यक तिथे वाचण्यास मदत करावी

• खालील कृती मुलांना करण्यास दयाव्यात.

4 सक्षम बनू या

• फळ्यावर माइंडमॅप काढून झाल्या नंतर खालील कृती मुलांना करण्यास द्याव्यात.

कोणत्या अक्षरावरून जास्त शब्द आले आहेत ते शोधून वहीत लिही. माइंडमॅप मधील जोडाक्षरयुक्त शब्द शोधून वाच व लिही. माइंडमॅप मधील तुला सर्वांत जास्त आवडलेली /न आवडलेली गोष्ट/घटना/प्रसंग वहीत लिही.

4 सराव करू या

मुले बोलून मोकळी झालीत की खालील लेखन कृती मुलांकडून करून घेता येतील.

• कोरोन काळात तुला कोणकोणते नवीन शब्द माहित झाले ते लिही.

• कोरोना काळात तू तुझ्या आरोग्याची काळजी कशी घेतली ते लिही.

4 कल्पक बनू या

लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा वापर तू शिकण्यासाठी कसा केला ते लिही. लांकडाउन मध्ये तू कोणत्या नवीन गोष्टीतल्या ते लिही.

 विषय –  गणित 

हे करून बघ

• पुढे दिलेल्या बाबींची माहिती गोळा करून तक्त्यात मांडणी करा. संख्यारुपात, ताळा रुपात आणि चित्र

रुपात मांडणी करा.

1) तुमच्या वर्गातील मित्र व मैत्रिणींच्या घरी कोणकोणते वाहन उपलब्ध आहे? 2) तुमच्या परिसरातील 8 ते 10 कुटुंबात मित्रांचे / मैत्रिणींचे किती किती आणि कोण कोण सदस्य आहेत. जसे आई, बाबा, भाऊ, इत्यादी.

3) तुमच्या परिसरात कोणकोणत्या प्रकारची झाडे आहेत? किती आहेत?

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका 30

समजून घेऊ या चंद्राच्या कला

संदर्भ : इ. 3 री, पाठ 25 अवतीभवती होणारे बदल.

अध्ययन निष्पत्ती : विभिन्न स्थान, कृती, वस्तूविषयी आपली निरीक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात आणि आकृतीबंधाबद्दल भाकीत करतात.

लक्षात घेऊ या

चंद्र चंद्र आकाशात पाहायला आपल्या सर्वांना आवडतो. चंद्राचा आकार दररोज सारखा असतो का ? चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते. चंद्राचा आकारही दररोज बदललेला दिसतो. तसेच आकाशात चंद्र दररोज एकाच जागी दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती सतत फिरत असतो.

चंद्राच्या कला

दररोज जे चंद्राचे निरनिराळे आकार दिसतात, त्या आकारांना चंद्राच्या कला म्हणतात. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. त्यानंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही. त्या दिवसाला अमावास्या म्हणतात. अमावास्येनंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग पुन्हा वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो.

सराव करू या

1. कृती खालील चौकोनात तुम्ही पाहिलेले चंद्राचे वेगवेगळे आकार काढा.

2. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो, त्या दिवसाला काय म्हणतात ?

3. अमावास्येच्या दिवशी चंद्राचा आकार कसा दिसतो ?

4. पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणते मराठी सण असतात ?

 विषय –  परिसर अभ्यास  

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी  – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

पाठ्यपुस्तकातील आवडीच्या चित्रांवर किंवा जाहिरातीवर प्रश्न तयार करा व

लिहा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सक्षम बनू या

आपल्या परिसरात उपलब्ध असलेला विविध प्रकारचा मजकूर किंवा नियतकालिकांतील मजकूर विशेषता: त्यांची शीर्षके संकलित करून त्याचे कोलाज तयार करूया. दैनंदिन मुलांच्या वापरातील वस्तूंची वेस्टने रॅपर त्यावर लिहिण्यात आलेली शीर्षके यांचे सुद्धा संकलन करून कोलाज तयार करावे. या कोलाजमध्ये अक्षर लेखनाचे विविध नमुने, टाईप्स फॉण्ट साईज असे पहावे.

सराव करूया –

अक्षरे लिहिण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात हे समजून सराव करण्यास सांगावे

4 कल्पक होऊ या :

मुले स्वतः दैनंदिन वापरातील वस्तूंची वेस्टने रॅपर त्यावर लिहिण्यात आलेली शीर्षके यांचे संकलन करून कोलाज तयार करण्याचा प्रयत्न करतील.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील उतारा समजपूर्वक वाचण्यास सांगून त्याविषयी चर्चा करावी. उताऱ्याचा विषय वाचन करताना महत्वा. मध्यवर्ती कल्पना समजून सांगणे, च्या मुद्यांना अधोरेखित करावे. अधोरेखित मुद्दे थोडक्यात कसे लिहावे याविषयी माहिती सांगणे.

नियमांचे पालन केले तर जशी एक शिस्त येतेतसेच व्यवस्थितपणा हा देखील एक, महत्त्वाचा गुण आहे. तो गुण लहानपणापासूनच अंगी बाळगायला शिका. हा गुण आत्मसात केला त र रोजच्या व्यवहारात तर व्यवस्थितपणा अतिशय उपयोगी पडतो तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल , ऑफिस मध्ये जशी व्यवस्थितपणा ची गरज असते वैयक्तिक जीवनातही कामात गोंधळ झाला की डोक्यात व्हायला वेळ लागत नाही आत्ताच्या तुमच्या शालेय जीवनात तुम्हीच करण्याजोगी काही डबा धुवायला टाकणे इ दप्तर वेळेवर भरणे बह्यापुस्तके जागच्याजागी ठेवणे. उदा. कामे असतात .च तुमचा गोंधळ होणार नाहीकामात जर तुम्ही व्यवस्थित पण आणला तर कधीया कामात आईब orवांवर विसंबून राहू नका. एकदा परावलंबनाची सवय लागली की परत कधीच तुम्ही स्वावलंबी बनणार नाही कामाचा उरक नीटनेटकेपणा आहेत हे कौशल्यव्यवस्थितपणा हे शिस्तीची अंगे आहेत जर तुम्ही आत्मसात केले तर ते आयुष्यभर फलदायी ठरे .

> वरील उताऱ्याचे सारांशलेखन

> नियमबद्ध वर्तन व व्यवस्थितपणा हे यशप्राप्तीचे सुनिश्चित मार्ग आहेत प्रामाणिकपणा हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे.

व्यवस्थितपणाची सवय जडणघडणीच्या वयातच लावून घेतल्याने वैचारिक गोंधळ कमी होऊन कामामध्ये नीटनेटकेपणा आहेत हे कौशल्यव्यवस्थितपणा हे शिस्तीची अंगे आहेत जर तुम्ही आत्मसात केले तर ते आयुष्यभर फलदायी ठरे .

> वरील उताऱ्याचे सारांशलेखन

> नियमबद्ध वर्तन व व्यवस्थितपणा हे यशप्राप्तीचे सुनिश्चित मार्ग आहेत प्रामाणिकपणा हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे.

व्यवस्थितपणाची सवय जडणघडणीच्या वयातच लावून घेतल्याने वैचारिक गोंधळ कमी होऊन कामामध्ये नीटनेटकेपणा येईल आणि स्वावलंबनाकडे वाटचाल होईल, कामाचा उरक नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा हे शिस्तीचे प्रमुख अंग आहे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.