पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊया
केशव बापरे! केवढी ही गर्दी आणि किती ह्या गाड्या !
बाबा तू आज पाहतोस होय ही गर्दी रोजच अशी गर्दी असते इथे..
केशव एवडी मगळी माणसं कुठ चालली असतील बर ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल ?
बाबा आणि वाहनातून निघणाच्या धुराचं काय ?
केशव गर्दी, धूर, वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न…..कधी एकदाच इथून लांब जातोय, असं झालं आहे मला
शिक्षकांनी वरील उतारा फळयावर सुवाच्य अक्षरात लिहून विद्यार्थ्यांना त्याचे वाचन करण्यास सांगावे वाचन झाल्यानंतर त्यांना पुढील विचारावेतव त्याची उत्तरे वहीत लिहिण्यास सांगावी.
प्रश्न १) हा संवाद कोठे झाला असेल ?
२) हा संवाद कोणाकोणामध्ये झाला ?
३) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ? का ?
सराव करू या
कृती-१ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील विषयावर संवाद लिहायला सांगावा. 1) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे, ता. भोर, जि. पुणे येथील विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या सहलीचे नियोजन करावयाचे आहे. शाळेतील 4 ते 5 वर्गप्रतिनिधी यांच्यात काय संवाद पडेल तो विद्यार्थ्यांना लिहायला सांगावा.
2) बाजारात भाजीपाला आणायला तुम्ही गेला आहात अशी कल्पना करा भाजीविक्रेते य तुमच्यामध्ये काय संवाद होईल ते लिहा.
कल्पक होऊ या
कृती- १ १) पुढील विषय घेऊन संवाद लेखन करा.
उदा. कचन्याची समस्या स्वच्छता
कृती-२ शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून पुढील कृती करून घ्यावी.
१) शाळेच्या श्रेहसंमेलन कार्यक्रमाचे नियोजन करावयाचे आहे. शाळेतील 4 ते 5 वर्गाप्रतिनिधी
यांच्यात काय संवाद पडेल हे तुम्ही लिहा.
(या संवादात पुढील मुद्द्यांचा समावेश करा.)
(सेहसंमेलन कधी घ्यावे? त्यासाठी किती खर्च येईल? प्रमुख पाहुणे कोण?स्वागत बक्षिसे यासाठी प्रायोजक.
कोणकोणते कार्यक्रम आयोजित करावेत ?)
2) शिक्षकांनी तीन विद्यार्थ्यांना पुढे बोलवावे. एकाच्या हातात खोडरबर, दुसज्याच्या हातात पेन्सिल व तिसन्याच्या हातात कागद द्यावा. कागद व पेन्सिल या पात्राच्या ठिकाणी मुलांना स्वतःला मानायला /काना करायला सांगून तिथे एकमेकांशी संवाद साधायला सांगतील याबाबत संवाद सादरीकरण करायला सांगावे व तो संवाद सर्व विद्यार्थ्यांना नंतर लिहायला सांगावे.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया :- उत्तरे सांगा.
1. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
2. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
3. तुमचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे ?
दिशा आणि नकाशा हा पाठ परिसर अभ्यास भाग १ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ८१२,८२,८३,८४,८५वर दिलेला आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
1. ठिकाणाचे स्थान किंवा वाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो ?
2. नकाशात प्रमाण कशासाठी देतात ?