इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 39
इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 39 विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास marathi-setu- १.ज्या शब्दांचे वचन बदलत नाही अशा शब्दांची यादी तयार करा. २ पुढील शब्द लिहून वाक्य तयार करा. वाक्यातील फरक जाणून घ्या. उदा.फळ,फळे पुस्तक, पुस्तके इ 2. विषय – गणित सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी