♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 39

इ 4 थी   आजचा सेतू अभ्यास दिवस 39

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका 23

समजून घेऊ या प्रदेश व व्यवसायानुसार कपड्यांतील विविधता.

संदर्भ इयत्ता 3 री, पाठ 24 आपले कपडे

अध्ययन निष्पत्ती विभिन्न स्थान, कृती, वस्तू विषयी आपली निरीक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात. लक्षात घेऊ या

प्रदेशानुसार कपड्यांतील विविधता आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. तेथील चालीरिती, सण-समारंभ यात विविधता आढळते. तसेच प्रदेशानुसार पोशाखातही विविधता आढळते. तसेच वेगवेगळ्या परंपरेनुसार कपड्यांत विविधता आढळते.

व्यवसायानुसार कपडे शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश घालावा लागतो. गणवेशामुळे शाळेत सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकसारखेपणा दिसतो तसेच शिस्त दिसते. तसेच तुम्हाला एक ओळख मिळते.

अशाच प्रकारे काही व्यवसायांमध्येही गणवेश घातले जातात. पोलीस, सैविक यांचा गणवेश रुबाबदार असतो. डॉक्टर, नर्स पांढऱ्या रंगाचा कोट घालतात. तसेच वैमानिक, ड्रायव्हर यांचा एक विशिष्ट गणवेश असतो. अशा वेगवेगळ्या व्यावसायिकांना आपण त्यांच्या गणवेशावरून ओळखतो.

सराव करू या :

  1. खालील चित्रे पहा व कोणत्या प्रदेशातील पोशाख आहे. त्यानुसार जोड्या लावा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment