♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 39

इ 4 थी   आजचा सेतू अभ्यास दिवस 39

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

अध्ययन अनुभव

आपल्या सभोवताली विविध ठिकाणी पाणी असते त्या पाण्याची गरज कोठे कोठे पडते हे आपणा सर्वांना माहीत आहे.

१. पाण्याचा काटकसरीने वापर करा

२. पक्षांना तहान लागली की ती कुठे जाऊ लागतात ते पहा

३. आणि स्वच्छ ठेवायला शिका

४. पाण्याचे प्रमाण असणारी फळे कोणती आहेत त्यांची यादी करा

वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते – लिहा


या प्रश्नांची उत्तरे शोधू –

  1. पान व त्याचे उपयोग सांगा?
  2. कोणत्या दिवसात आपणास पाण्याची जास्त गरज असते?
  3. जंगली प्राण्यांना पाण्याची गरज असते का ते सांगा ?