♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 39

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 39

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

२२ आपल्या गरजा कोण पुरवतात?

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

१. बेकरीतून आपण काय काय आणतो?

२. आपल्या घरी दुध येते ते कोठून येते ?

३. शेतात काय काय पिकवले जाते?

खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल?

१. आपल्या देशात शेती केलीच नाही तर काय होईल?

१. व्यवसायाचे प्रकार सांग?

२. सजीवांच्या गरजा कोणत्या ते सांग?

३. कुंभार कोणता व्यवसाय करतो ते सांग?


Leave a comment